• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 0
0
labour-manpower-reports-rojgar
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१३ – केंद्र व राज्य शासन , अंगीकृत उद्योग , व्यवसाय , महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालीका , नगरपालीका , तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असून ‘महास्वंयम’ या वेबसाईटवर ही माहिती भरता येईल, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु.रा.झळके यांनी कळविले आहे.

या संदर्भात दिलेल्या माहित पत्रकात म्हटले आहे की, सर्व सरकारी तसेच खाजगी आस्थापना , उदयोग , व्यापार , व्यवसाय , कारखाने २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात त्यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसुचीत करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार नियोक्त्यांना त्यांचे लॉगइन मधून हे विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.gov.in या चवेबपोर्टलवर ऑनलाईन तिमाही विवरण (ईआर-१) पत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनवर युजर आयडी व पासवर्डने आपले लॉगइनमधून ईआर रिपोर्ट मध्ये ई-आर-१ या ऑप्शन वर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ईमेल वर संपर्क करावा. दि.३१ मार्च २०२० या तिमाही अखेर वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहितीचे विवरण ई-आर-१ या विवरणपत्रात ३० एप्रिल २०२० पर्यत महास्वंयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे अनिवार्य आहे,असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु.रा.झळके यांनी केले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: manpower reportrojgar
Previous Post

व्हीआरडीएल लॅबः आज ४२ नमुन्यांची तपासणी

Next Post

२३९ पैकी १७९ जणांचे अहवाल प्राप्त, १६६ निगेटिव्ह

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola-corona-update-3-april-2020

२३९ पैकी १७९ जणांचे अहवाल प्राप्त, १६६ निगेटिव्ह

Help for PM Fund

पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरुच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.