• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

पातूर येथील जेष्ठ न.प.च्या माजी शिक्षण सभापती श्रीमती दुर्गाबाई कांशीरामजी लोथे यांचे दुःखद निधन,पातुरात शोककळा

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
durgabai-lothe-patur
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पातूर (सुनील गाडगे): पातुर येथील श्री. सीदाजी महाराज वेटाळ निवासी पातूर नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष स्व.कांशीरामजी चहादूजी लोथे यांच्या पत्नी श्रीमती दुर्गाबाई कांशीरामजी लोथे यांचे दुःखद निधन सोमवारी सकाळी 9वाजता झाले असून या निधनामुळे पातूर शहरात शोककळा निर्माण झाली आहे. अल्पशा आजार आणि वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे मृत्यूसमयी त्यांचे वय 71 वर्षाचे होते.
पातूर येथील मनसेचे पातूर तालुका अध्यक्ष डॉ. प्रशांत लोथे व विद्युत वितरण कंपनी चे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती दुर्गाबाई लोथे पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक होत्या तर विविध प्रकारच्या सामाजिक संंस्थेच्या नेतृत्व करीत होत्या त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रात महिला नेतृत्वाची पोकळीक निर्माण झाली आहे. त्यांचेवर मंगळवारी सकाळी 8 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पाठीमागे दोन मुले दोन मुली आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे.

Tags: पातुर
Previous Post

अखेर मद्य प्रेमींना दिलासा, या राज्यात दारुची दुकाने सुरू होणार

Next Post

बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांड प्रकरणातील दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तुषार पुंडकर हत्या प्रकरण

बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांड प्रकरणातील दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी

covid-care-center-akola-telhara-patur-murtizapur

तपासणीत निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तिंच्या देखरेखीसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी १४ कोवीड केअर सेंटर, ११५० खाटांची व्यवस्था

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.