• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

श्री. गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी 500 खाटांची व्यवस्था, 2 हजार जणांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप

Team by Team
May 4, 2020
in Featured, कोविड १९, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 1
0
Gajanan Maharaj
13
SHARES
631
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज मंदिर संस्थान लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘ कम्युनिटी किचन ‘ सुरु केले असून , मंदिराच्यावतीने शहरात दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत . तसेच पाचशे बेड आयोसोलेशनसाठी तयार ठेवले आहे.रुग्णांना,शहरात अडकून पडलेले मजुरांना,गरजू कुटुंबांना ही भोजनाची पाकिटे वाटली जात आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात विविध शहरांमध्ये कोरोनाचे सतरा रुग्ण सापडले आहेत. बुलढाणा शहर हे हाय रिस्क झोनमध्ये आले आहे. अशा परिस्थितीत गरीब मजूर, अडकलेले प्रवासी, बेघर भटके, अनाथ यांना भोजन देण्याकरता जिल्हा प्रशासनाने श्री संत गजानन महाराज संस्थेला विनंती केली होती . त्यानुसार शेगाव संस्थांनी कम्युनिटी किचन सुरू केली असून दोन एप्रिल पासून 2000 लोकांसाठी बकेट स्वरूपामध्ये भोजन प्रसाद वितरीत केला जात आहे . प्रशासनाच्यावतीने समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे काम पाहत आहेत. बुलढाण्यात तसेच बुलढाणा शहराच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नाथजोगी सारख्या भटक्या समाजालाही संस्थानाच्या मदतीचा लाभ होत आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: gaGajanan MaharajGajanan Maharaj Shegaonshegaonगजानन महाराज संस्थानबुलढाणा
Previous Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पातूर शहराचा नियंत्रण आराखडा- बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

अकोल्याचे कोरोनाचे सावट गडद; आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
corona-positive

अकोल्याचे कोरोनाचे सावट गडद; आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह

essar-petrol-pump-akot-akola-road

चोहट्टा बाजार जवळील एस्सार पेट्रोलपंप सील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.