• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सुटी असूनही प्रशासकीय कामकाज सुरुच

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 0
0
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर देशातील लॉक डाऊन व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेचे कामकाज सुरु होते. मंत्रालयस्तरावरुन विविध विभागांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सेस घेऊन आढावे घेतले जात आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर स्वतः कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी आज शहरातील व्यापारी संघटनांची बैठक बोलावून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

तसेच या कालावधीत नागरिकांना निर्माण होणारे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठीही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. रेशनचे धान्य वितरण व अन्य व्यवस्थांची कामे सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती. आपत्ती व्यवस्थापन कक्ष ही निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुरु होता. तेथून वेळोवेळी विविध माहिती व आकडेवारी ही मंत्रालयस्तरावर पाठविली जाते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे स्वतः सर्व अहवाल पाठविणे त्यासाठी माहितीचे संकलन करणे ही कामे करत होते. तसेच जिल्हाभरात घडणाऱ्या विविध घटनांवरही लक्ष ठेवून होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अधिक वाचा: कृषी यंत्रे व सुटे भाग, चहापत्ती उद्योग संचारबंदीतून वगळले

Tags: Akolanewsजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

कृषी यंत्रे व सुटे भाग, चहापत्ती उद्योग संचारबंदीतून वगळले

Next Post

कोरोना विषयी जनजागृती करिता Whats app चित्रकला स्पर्धा छत्रपती प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
कोरोना विषयी जनजागृती करिता Whats app चित्रकला स्पर्धा छत्रपती प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

कोरोना विषयी जनजागृती करिता Whats app चित्रकला स्पर्धा छत्रपती प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

stages-of-corona-in-marathi

कोरोनाची तिसरी आणि चौथी अंतिम स्टेज म्हणजे काय रे ब्वा?

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.