• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाजीपाला, किराणा घरपोच सेवा देण्यासाठी ह्या संस्थांची निवड

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
111 1
0
akola home delivery bhajipala
16
SHARES
801
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून  नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे धान्य, जेवणाचे डबे घरपोच देण्यासाठी  विभागनिहाय संस्थांची नियुक्ती करण्यात  आली आहे.

ती याप्रमाणे- अकोला शहरात

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

गोरक्षण रोड परिसरात आदर्श कॉलनी, सहकार नगर,  निवारा कॉलनी,  कीर्ती नगर येथे रमेश बोचरे (९६०४५९७८४२).

जवाहर नगर, गोकुळ कॉलनीसाठी  संजय वानखडे (९८५००७६२३२).

सिंधी कॅम्प, कौलखेड चौक ते मलकापूर परिसर व तुकाराम चौक परिसर येथे  अनिताताई देशमुख (९८८११९०८७७).

शिवनी , शिवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये सुरज आठवले (९९२३०३५३७७)

मलकापूर, खडकी, केशवनगर येथे शिवदास गौड (८०८०२१५७३०)

तार फैल, विजय नगर, नायगाव येथे  बनवारी चंडाले (९४०३४७७०५६)

मोरेश्वर कॉलनी, सुधीर कॉलनी, खेडकर नगर, राम नगर येथे विनोद गिरी (७०३८७८१४७७)

कानाशिवणी, कान्हेरी, शिवापूर येथे प्रवीण वाहुरवाघ (९०१११८५०८९)

डाबकीरोड, जुने शहर येथे अनिताताई देशमुख (९८८११९०८७७)

अकोला ग्रामीण बोरगाव मंजूसाठी  जगन्नाथ वरघट (७६२०२०१७१९)

बार्शी टाकळी साठी  प्रदीप दंदी (९५४५०१९८७३)

हिवरखेड ता. तेल्हारा साठी  श्यामनील भोपळे (९७६६३३७२२२)

लॉक डाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळण्यासाठी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

Tags: akola home deliveryअकोला
Previous Post

मोकळ्या जागांवर भाजीपाला लागवड, परसबाग विकसित करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

Next Post

तेल्हाऱ्यातील नामांकित शिक्षण संस्था शेठ बन्सीधर विद्यालयाने राज्य व केंद्र शासनाला दिली दोन लाखाची मदत

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
seth bansidhar high school telhara

तेल्हाऱ्यातील नामांकित शिक्षण संस्था शेठ बन्सीधर विद्यालयाने राज्य व केंद्र शासनाला दिली दोन लाखाची मदत

तबलिगी जमातने निर्माण केलेल्या कोरोना संकटावर एक नजर…

तबलिगी जमातने निर्माण केलेल्या कोरोना संकटावर एक नजर...

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.