• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र अकोला पत्रकार व मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी यांनासुद्धा सरकारने मदतीचा हात द्यावा -आमदार गोवर्धन शर्मा

Media Desk by Media Desk
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
govardhan sharma
12
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : कोविड १९ या विषाणू महामारी मध्ये सेवा देणारेआरोग्य कर्मचारी सोबत पत्रकार महानगरपालिका कर्मचारी विद्युत विभागाचे कर्मचारी किराणा व्यापारी औषध विक्रेता व समाजसेवा करणाऱ्या समाजसेवक समाजसेवकांचा केंद्र व राज्य सरकारने विमा काढून त्यांच्या परिवारांनामदतीचा हात द्यावा. तसेच कोविड १९ च्या काळात सेवा देणारे व जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवणारे जनजागृती करणारे पत्रकार व व मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी यांनासुद्धा सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे करून भाजीपाला विक्रेता तसे छोटे-मोठे सेवा प्रदान करणारे ड्रायव्हर यांचासुद्धा यामध्ये समावेश करून त्यांना आधार व याचा प्रसार होऊन दुर्दैवी घटना घडू नये यादृष्टीने विचार करून त्यांचासुद्धा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना विमा कवच दिला त्याच धर्तीवर यांना देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आमदार संजय भाऊ धोत्रे हेसुद्धा जनभावना सरकारपर्यंत अवगत करणार आहे समाज सेवेसाठी धावणारे सर्व घटकांचा विचार करून त्यांच्या परिवारांना आधार देण्यासाठी सुरक्षा विमा कवच पॉलिसी सरकारने जाहीर करून मदतीचा हात द्यावा. तसेच वृत्तपत्र हॉकर्स त्यामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे . तसेच प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश करण्यात यावा व सर्वां सर्वांना आधार देण्याचे काम सरकार केंद्र सरकार व राज्य सरकार करीत असूनसरकारच्या सूचनेचा तंतोतंत पालन करूनघराच्या बाहेर न पडता नागरिकांनी जागतिक संकटापासून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहत तसेच अकोला जिल्ह्यात नागरिकांच्या सुखसुविधा करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चना मसने व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आरोग्य सेवक समाजसेवक पोलीस पाटील सरपंच तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी पोलीस प्रशासन कार्यरत आहेत त्यांना सहकार्य करा असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आल्या.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: आमदार गोवर्धन शर्माकोविड १९महाराष्ट्र अकोला पत्रकार व मीडिया
Previous Post

कोरोना संचारबंदीची ग्रामीण भागात ऐशीतैशी, मनुष्यबळ कमी असल्याने पोलिस हतबल

Next Post

जिल्ह्यात जादा दराने किराना माल विकनारे अन्न व औषधी प्रशासनाच्या रडारवर

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
FDA

जिल्ह्यात जादा दराने किराना माल विकनारे अन्न व औषधी प्रशासनाच्या रडारवर

corona

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह नाही शनिवारी एक नवीन संशयीत दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.