• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोना संचारबंदीची ग्रामीण भागात ऐशीतैशी, मनुष्यबळ कमी असल्याने पोलिस हतबल

Media Desk by Media Desk
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
Our akola
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा विषाणून हा संसर्गाने पसरत असल्याने गर्दी टाळणे हा यावर एकमेव उपाय आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी २१ दिवसाचे देशात लॉकडाउुन घोषित केले आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात कोरोना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु या बंदी दरम्यानही ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांचे घोळके जमा झालेले तसेच गावागावात जुगाराच्या नावाखाली एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक नागरिक जमा होत असल्याचे तर शहरातील दारूदुकाने बंद असल्याने अनेक गावातील व्यसनाधिन नागरिक दुसछया गावात दाखल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोना संचारबंदी ही नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व एकमेकाचा एकमेकाशी थेट संपर्क येऊ नये म्हणून जाहीर करण्यात आली. परंतु गा्रमीण भागात आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलीस विभाग व स्थानिक ग्रा.पं. प्रशासन यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करूनही नागरिकांकडून कोरोना संचारबंदीची एैशीतैशी केल्या जात आहे. या संदर्भात तेलहरा पो.स्टे. चे ठाणेदार विकास देवरे यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक गावात पोलीस पोहचू शकत नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर ग्रामसेवक , तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील व स्थानिक सरपंच यांची एक बाहेर देशातून व बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्याची व त्याची माहिती प्रशासनास सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात यातील एकही अधिकारी आपल्या मुख्यालयी हजर राहत नसल्याचे भिषण वास्तव दिसत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: कोरोना संचारबंदी
Previous Post

हॉटेलमधील पदार्थ घरपोच करण्यासह अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी; सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळ विक्रीही मान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

महाराष्ट्र अकोला पत्रकार व मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी यांनासुद्धा सरकारने मदतीचा हात द्यावा -आमदार गोवर्धन शर्मा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
govardhan sharma

महाराष्ट्र अकोला पत्रकार व मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी यांनासुद्धा सरकारने मदतीचा हात द्यावा -आमदार गोवर्धन शर्मा

FDA

जिल्ह्यात जादा दराने किराना माल विकनारे अन्न व औषधी प्रशासनाच्या रडारवर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.