वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील कर्जमुक्ती पासून वंचित राहिलेले शेतकरी त सोमवारी १६ मार्च रोजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे.
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला व विविध कार्यकारी सोसायटी वाडेगाव रजिस्टर नंबर २९३ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सन २०१७ मध्ये कर्ज वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जाची संबंधित बँक व सोसायटीच्या व्यवस्थापनात स्वार्थासाठी परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून शासन निर्णयानुसार महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेपासून वंचित ठेवले असल्याचे प्रकार घडला आहे.
गर्ल गेल्या दोन-तीन वर्षांपासून निसर्गामध्ये यानिमित्त बदल होऊन व नापिकी होत असल्यामुळे काढलेले पिक कर्ज भरू शकले नाही सर्व बाबीचा महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन थकीत कर्जदारांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केली व संबंधित शेतकऱ्यांची यादी बँकांना मागून आधार लिंकिंग कर्जमाफी करून देण्यात आली शासन निर्णयाप्रमाणे क्रमशा आम्हा सर्व 2017चा तसेच कार्डधारकांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे होता.
परंतु अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक अकोला व विविध कार्यकारी सोसायटी वाडेगाव रजिस्टर नंबर 293 यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सन 2017 मध्ये वाटप करण्यात आलेल्या पीक कर्ज प्रकरणांमध्ये बँक व सोसायटीने परस्पर पुनर्घटन केले सदर पिक कर्ज पुनर्घटन प्रकरणात आम्हा शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही तसेच सदर पुनर्घटन प्रक्रियांमध्ये आमच्या स्वाक्षऱ्या सुद्धा नाही बँक व सोसायटी आमची सन 2017 चे पीक कर्ज थकीत प्रकरणी परस्पर पुनर्भरण केल्याने सदर कर्ज विद्यमान महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अटी व शर्ती मध्ये बसू शकले नाही वरील सर्व बाबी चक्रम अशा अवलोकन करता यामध्ये शेतकऱ्यांची काहीही चूक नाही केवळ चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आमच्यासारख्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित रहावे लागले सदर प्रकरण गंभीर असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी जीवघेणा ठरला आहे परिणामी शेतकऱ्यांना प्रशांत नाराज असून या मधील काही शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही तीन मार्च रोजी अकोला यांच्याकडे संबंधित विषयाचा म्हणून तक्रार तक्रार करण्यात आली होती.
अजून पर्यंत यावर कोणतीही कारवाई केल्या नसल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामाकरिता दोन पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे ही अडचण दूर करावे शेतकऱ्यांचा अंत न पाहता शक्य तेवढ्या लवकर दोषीवर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा असे निवेदनात शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे 31 मार्च 2020 पर्यंत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास शासनाकडे सर्व शेतकऱ्यांच्या सामूहिक इच्छामरणाची परवानगी मागण्यात येईल असे सुद्धा दिलेल्या तक्रार नियोजनात लिहिलेले आहे आहेत यावेळी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचवडगाव दत्ता मानकर गावातील गावातील शेतकरी दीपक रामभाऊ कळम पुरुषोत्तम गंगाधर संतोष मारुती सर्व प्रभाकर रामराव महादेव भुमरे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0