तेल्हारा (योगेश नायकवाडे): शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सुफी संत हजरत शाह हाजी कासम र अ यांचा वार्षिक उर्स शरीफ आनंद पूर्वक वातावरणात साजरा करण्यात आलं, यावेळी दि 3 मार्च रोजी तेल्हारा शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक च विविध ठिकाणी हिंदू बांधवा कडून स्वागत करण्यात आले, तथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मिरवणूक मध्ये नाचणारी घोडे हे विशेष आकर्षण ठरले.
स्थानिक तकीया पुरा येथे हजरत शाह हाजी कासम यांच्या दर्गा वर मिरवणूक ची समाप्ती करण्यात आली यावेळी सलीम शाह पहेलवान यांच्या घरून शाही संदल ची चादर दर्गा वर चढवण्यात आली ,तथा महाप्रसाद चा वाटप करण्यात आलं ,शेख जाबिर, इर्शाद शाह ,शेख वाजीद, लुकमान शाह, जाहिद शाह, समीर शाह यांच्या वतीने महाप्रसाद च आयोजन करण्यात आले होते यावेळी नगर सेवक गणी शाह सर, उर्स कमिटी अध्यक्ष अमीन शाह, सलीम शाह पहेलवान, राजा कुरेशी, रहेमान शाह, जाबिर जावई, अजहर शाह सर, शाईबाज शाह, इरफान दादा, अलीम जहागीरदार, निसार पहेलवान, हरीश सिह मालीये, विक्रांत शिंदे, राम वाकोडे, सतीश जैस्वाल, सुमित गंभीरे, शे मोसीन, सहित हिंदू मुस्लिम समाजातील भाविक भक्त उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0