तेल्हारा(योगेश नायकवाडे)- स्थानिक तेल्हारा महावितरण शहर कार्यालय येथे दि 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिव जयंती साजरी करण्यात आली, यावेळी आयोजित कार्यक्रम च्या अध्यक्ष म्हणून तेल्हारा शहर विभागाचे साहाय्यक अभियंता श्री आकाश गुप्ता, साहाय्यक लेखापाल श्री गोवर्धन गोटाखडे, शिवभक्तश्री दिलीप किसन कराळे यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पन करून अभिवादन केले व शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले, तथा उपस्थित कर्मचारी यांना शिवभक्त महावितरण कर्मचारी दिलीप कराळे यांच्या वतीने चहा, नास्ता, पेढे चा वाटप करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाला श्री अजय कुमार कराळे, निलेश होमपारखे, किशोर धनुस्कर, राहुल शित्रे,अफसर शाह, किशोर मालगे, नितीन खाडे, सुमेध गवारगुरू, रेणुका म्हस्के, रेखा ताई बोडखे, नरेंद्र उईके, गजाजन मळघणे, समीर सातपुते,रुपेश गोरले, प्रगती दहे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राहुल शित्रे, आभार प्रदर्शन निलेश होमपारखे यांनी केले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0