तुलुंगा बु(प्रतिनिधी)- दिनांक 26/01/2020 रोजी ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु!!अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत चे व ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक/अध्यक्ष – मा. सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत व समता विना अनुदानित शिक्षक विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साई दर्शन अपार्टमेंट सेक्ट्रर-२९ आंबेडकर चौक रावेत आकुर्डी पुणे येथे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्य हा आपल्या तब्बेतीची काळजी घेऊ शकत नाही आहे सोबतच दूषित वातावरणामुळे अनेक प्रकारचे रोग हे निर्माण होत आहेत म्हणून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. आणि या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद हा लोकांचा मिळाला 50 हुन अधिक लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला होता त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. ज्योती सिरसाट मँडम, मा. आशिष सर, (संस्थापक/अध्यक्ष) (स.वि.अ.शि.वि.सं.), मा. सचिन लाळगे सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. अंकुशभाऊ इंगळे यांनी केले.
आभार प्रदर्शन मा. शरदभाऊ हातोले (जिल्हा अध्यक्ष) ग्रामीण युवा संघटना पुणे जिल्हा, यांनी केले व कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले मा. महाल्ले सर, चौधरी सर, जलपान सर, वराळे सर, व शिबिराचा लाभ घेणारे मान्यवर मा. पांडुरंग पाचपांडे, पांडुरंग शीगाडे, स्वमनिग डफडे, राजु ढपळे, विजय मकळ,अलका लोकरे, शितल ढिवोकर, विजय मुकाशी, रजनी कुलकर्णी, जयश्री जलपान, पोर्णिमा वेव्हाटे, हिमांशु चौधरी, अनुश्का डिवोकर, वैष्णवी बावारकर, रेखा बोसकर, सुचीता पुजारी, डिंगबर पुजारी, प्राची वेव्हाटे, कांचन हातोले, हेमा हातोले, सुरज पुजारी, प्रियंका वराळे, स्वाती साळी, ज्योती होनमोरे, रश्मी चौधरी, योगिता मेश्राम, मुकुंद मेश्राम, चिन्मयी साळी, अहलुवालिया, निर्मला भंडारी, हितेंद्र चौधरी, गणेश साळी, तनिष्का साळी, अशोक मोरे, सी. एल, लांडे, स्वाती मोरे, अविनाश मोरे, आतिश जांभुळकर, मंगेश हातोले, संदिप हातोले, वेद व्यहारे. इतर लोकांनी आपली उपस्थिती दाखवुन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8