अकोट( प्रतिनिधी)- CAA ,NRC कायद्याच्या विरूद्ध वचिंत आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आबेडकर यांनी २४जानेवारी २०२० महाराष्ट्र बदंची हाक दिली होती महाराष्ट्रासह अकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन सकाळी 8ला सुरवात झाली..
शहरातील जवाहर रोड, शौकत अली चौक नरंसीग रोड बस स्टँड रोड वर कार्यकर्त्यांनी पायदळ फीरून व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान केले व्यापारी ने प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवून संमिश्र प्रतिसाद दिला
यावेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली
या बंदमध्ये वंचित आघाडीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्याताई वाघोडे माजी पचांयत समिती सभापती सौ अजंलीताई तायडे तालुका अध्यक्ष संदिप आग्रे शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे पाडुरंग तायडे हरिभाऊ वाघोडे काशीराम साबळे मुस्ताक पटेल जम्मू पटेल सौ मगंला वानखडे सुनिता वानखडे सुनिता हिरोळे सह वंचित आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..यावेळी अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तगडा बंदोबस्त ठेवला..!
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4