• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबिर,५१ जणांनी केले रक्तदान,जगदंब प्रतिष्ठान व महासिद्ध मंडळचा उपक्रम

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आज १२ जानेवारीला जगदंब प्रतिष्ठान चे संथापक राजेश काटे यांचे नेतृत्ववात रक्त दान व रक्त गट तपासणी करण्यात आले. या वेळी ५१ जणांनी केले रक्तदान.

रक्त दान करणाऱ्यांन मध्ये, रक्तदाते विठ्ठल राऊत, राजेश काटे, शुभम बरडे, राहुल भिवटे, वैभव तायडे, राहुल बरडे, निखिल कोल्हे, प्रफुल हागे, तुषार ठाकूर, ऋतिक मानकर, अक्षय सुरे, सुधाकर तायडे, आकाश फाटकर, शरद हागे, सुरज खारोडे, प्रतीक पिवाल, गजानन कानेरकर, आशिष जासनपुरे, दिलीप घुले, धीरज लोणकर, महादेव पोहरकार, पावन परमाळे, गोकुल म्हसाळ, राम पौलझगडे, गौरव विखे, देवसिंग सोळंके, नागेश सोनोने, मयूर ठाकूर, अंकुश भुजबुले, ज्ञानेश्वर सुरे, राहुल मालिये, गोपाल गावंडे, पराग अग्रवाल, प्रदीप राजूसकर, आकाश चांदूरकार, भूषण तायडे, आकाश सरोदे, विठ्ठल मामनकार, स्वप्नील सुरे, महेश ठाकरे, गणेश पवार, यश शर्मा, रोशन तायडे, अमोल अकोटकार विनोद मदाने व काही महिला मंडळी यांनी रक्तदान केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आयोजित कार्यक्रमाला तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास देवरे, बाबुराव विखे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ फाटकर श्रीकृष्ण तायडे, प्रतापसिह ठाकूर, राजेश भीमराव खराडे, पप्पूसेठ सोनटक्के, अनिल तायडे, प्रदीप कोरडे, रामेश्वर शिंगणे, प्रल्हाद बरडे, महादेव जमोदे दादाराव पोहरकार, निलेश तायडे, श्याम खाडे, सतीश जयस्वाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शुभम बरडे, राहुल भिवटे वैभव तायडे, रवी इंगळे, ऋतिक मानकर, अनिल मेतकर, प्रशांत इंगोले, रोशन तायडे, राहुल बरडे निखिल कोल्हे, शिवा इंगळे, शरद हागे अक्षय बरडे, सुनील राऊत, उदय गावंडे, दिलीप घुले, मधुकर थोंबरे रवी राऊत, विठ्ठल भिवटे, ज्ञानेश्वर ढेंगे अभिषेक सरोदे, ऋषिकेश शिंगणे, मयूर मालिये, सुरज नगरे, अंकुश फाटकर, रामा सोनटक्के, वैभव मामनकार, गणेश आखरे, गजानन नेमाडे, कैलास आमटे, मयूर टोहरे, वैभव पाटणे, व जगदंब प्रतिष्ठान महासिद्ध मंडळ तेल्हारा चे सर्व कार्यकर्ते हजर होते.

Tags: तेल्हारा
Previous Post

रस्ता सुरक्षा सप्ताहाचे थाटात उदघाटन, सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात येणार

Next Post

रिपब्लिकन सेना युवक आघाडी चे निषेध आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रिपब्लिकन सेना युवक आघाडी चे निषेध आंदोलन

रिपब्लिकन सेना युवक आघाडी चे निषेध आंदोलन

भारिप बमसं वंचितच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गट नेत्यांची घोषणा

भारिप बमसं वंचितच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गट नेत्यांची घोषणा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.