• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू व्हावा :एस.एम.देशमुख

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
एस.एम.देशमुख
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

पनवेल : पत्रकार संरक्षण कायदा केंद्र सरकारने संमत करून तो देशभर लागू करावा, यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा नुकताच लागू झाला आहे. त्यासाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखीलील सलग १२ वर्षे राज्यातील पत्रकारांनी लढा दिला आहे.अखेर हा लढा यशस्वी झाला आणि ७ डिसेंबर २०१९ पासून हा कायदा राज्यात लागू झाला. कायदा व्हावा यासाठी देशमुख आणि किरण नाईक यांनी अथक प्रयत्न केले. त्याबद्दल रायगड प़ेस क्लबच्यावतीने देशमुख आणि नाईक यांचा आज रसायनी येथे ज्येष्ट पत्रकार, प़काश जोशी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी देशमुख बोलत होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

आपल्या भाषणात देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजनेसाठीचा लढा अंत पाहणारा होता. निराश करणाराही होता. मात्र राज्यातील पत्रकारांची एकजूट, मला दिलेली खंबीर साथ आणि माझ्यावर दाखविलेला विश्वास यामुळे जिद्दीने ही लढाई लढलो आणि त्यात आपण यशस्वी झालो असे मत व्यक्त केले. या लढयात रायगडमधील पत्रकारांचे योगदान मोठे होते प्रत्येक आंदोलनात रायगडच्या पत्रकारांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता याची आठवण देशमुख यांनी यावेळी करून दिली. रायगड ही माझी कर्मभूमी आहे. माझ्या कर्मभूमीत होणारा माझा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पत्रकार पेन्शन आणि कायदयासाठीची लढाई कठीण होती. मात्र एस. एम.देशमुख यांचे खंबीर नेतृत्व आणि त्यांना आपण दिलेली साथ यामुळे हे दोन्ही निर्णय झाले आहेत. हे दोन्ही निण॓य ए्तिहासिक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प़काश जोशी त्यांनी व्यक्त केले. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आता काळजी घ्यावी लागेल याची जाणीव त्यांनी करून दिली.

यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार, मिलिंद अष्टीवकर, नागेश कुलकर्णी आदिंची भाषणं झाली. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शोभना देशमुख तसेच रायगड प़ेस क्लबच्या माजी अध्यक्षांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक़मास जिल्हयातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: एस.एम.देशमुखपत्रकार संरक्षण कायदा
Previous Post

जिवनदायी योजना सुरू करा रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोलाचे मुख्यमंत्री यांना पत्र

Next Post

सागंवि येथील शाळा झाली शिकस्त,मुले घेत आहेत जिव मुठीत धरून शिक्षण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा

सागंवि येथील शाळा झाली शिकस्त,मुले घेत आहेत जिव मुठीत धरून शिक्षण

ourakola

मुंबईत शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.