तेल्हारा(प्रतिनिधी)- दहीगाव अवताडे ता, तेल्हारा शिवारात बोड आळी मोठया प्रमाणात प्रकोप झाल्या बाबत P K V शास्त्रज्ञ Dr, प्रशांत नेमाडे कापूस तज्ञ Dr, कायदे व सरकारी श्रीकांत सरप यांनी शेतशिवरत येऊन कापूस पिकाची पाहणी केली बोड आळी प्रीमन्सून कापशिवर १००% असल्यामुळे कपाशी खाले करून फरडल कापूस उत्पादक न घेण्या बाबत शिपरास केली त्या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखडे, कृषिसहयक दाबेराव मॅडम पोलीस पाटील अरविंद अवताडे, शेतकरी जनार्धांन बोरसे, सुधीर धारमकर, संतोष अवताडे, विनोद अडाऊ, गोपाल अवताडे, गोपाल अगडते, गणेश गोमासे, संतोष काळदाते, प्रशांत अवताडे, निलेश काकड, प्रवीण धारमकर, इत्यादी शेतकरी हजर होते.