• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाळापुर विधानसभा मतदारसंघातुन आमदार नितीन देशमुख प्रचंड मताधिक्यांने विजयी झाल्याबद्दल शेगांव येथील संत गजानन महाराज चरणी एकशे अकरा किलो लाडुचे श्री चरणी वाटप.

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
84 1
0
बाळापूर
12
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापुर (प्रतिनिधी)- बाळापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख लोकप्रिय आमदार नितीनजी देशमुख विक्रमी मतदानाने निवडून आल्याबद्दल शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख श्री उमेशआपा भुसारी यांच्या कडून श्री संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज चरनी १११ किलो लाडूचे वाटप करण्यात आले आहे. सर्वप्रथम संत नगरी शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला शिवसेना अकोला जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाशजी शिरवाडकर साहेब व मा आमदार नितीनबाप्पु देशमुख बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सेवकरामजी ताथोड ह. भ. प. गजानन महाराज पुरी यांनी हारार्पण करून तेथून भजनी दिंड्यासह वाजत गाजत मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व व कबुल केलेले एकशे अकरा किलो लाडु प्रसादचे वाटप करण्यात आले. तसेच नितीन बाप्पु यांच्या विजयासाठी बाळापूर येथील शिवसैनीक महादेव खारोडे यांच्या कडुन बाळापुर ते संत नगरी शेगांव येथे पाच गुरुवार पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले होते.

उमेश आप्पा भुसारी यांनी आयोजीत केलेला एकशे अकरा किलो लाडुचा महाप्रसाद हजारो भाविकांनी घेतला.तसेच गजानन महाराज मंदिर शेगांव संस्थानच्या वतीने आमदार नितीनबाप्पु देशमुख यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यातआला. यावेळी करणसिंह ठाकुर सुभाष धनोकार सुरेश शेलार शहरप्रमुख आनंद बनचरे संजय शेळके दिलीप ठाकुर यांच्यासह शहरासह, मतदार संघातील व पंचक्रोशीतील समर्थक व चाहते उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: बाळापूरबाळापूर news
Previous Post

तेल्हारा येथील भीम नगरात असणाऱ्या मंगल कार्यालयाला मुख्य प्रवेशद्वार द्या- भारीपची मागणी

Next Post

दहिगाव अवताडे शेतशिवारात कपाशीवर बोन्डअळीचा प्रकोप तज्ज्ञांनकडून पाहणी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
तेल्हारा

दहिगाव अवताडे शेतशिवारात कपाशीवर बोन्डअळीचा प्रकोप तज्ज्ञांनकडून पाहणी

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे ५५ वर्षीय महीलेची बलात्कार करून हत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.