हिवरखेड(बाळासाहेब नेरकर )- डाॅ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनानिमीत्त हिवरखेड पोलिस स्टेशन व संत गाडगेबाबा सेवा समितिचे वतिने पोलिसस्टेशनच्या आवारात महापरीनिर्मान दिनानिमित्त बाबा साहेब आंबेडकर यांच्या जिवन चरीञावर ठानेदार आशिषजी लव्हागंळे यांनी प्रकाश टाकला त्या नतर प्रतिमा पुजन व विनम्र अभिवादन कार्यक्रम घेन्यात आला, यावेळी बाबासाहेब नेहमी समाजातिल गरीब बहूजनासाठी लढत राहले त्यानी समाजाला न्यायासाठी पुर्ण जिवन अर्पन केले असे अभिवादन करताना हिवरखेड चे ठानेदार श्रि आशिष लव्हांगळे साहेब व बाळासाहेब नेरकर यानी अभिवादन कार्यक्रमापसगी बोलताना सांगितले यावेळीप्रेस क्लबचे पदाधिकारी गोवर्धन गांवडै रीतेशजी टिलावत जितुभाई लाखोटीया मनिष भूडके कीरण सेदानि, प्रशांत भोपळे, राजू अस्वार, तसेच पौलीसस्टेशन चे कर्मचारी नेव्हारे.मेजर,श्रिकृष्ण सोळंकी,मेजर, गोलाईतदादा,तायडेमेजर अस्वार,मेजर महिला पोलिस अधिकारी वासनकर मॅडम ,सूरत्नेताई ,सह गवई मेजर सह सर्व कर्मचारी वर्ग होमगार्ड या व संत गाडगेबाबा सेवा समिति हिवरखेड चे बाळासाहेब नेरकर रवी मानकर विरैद्र येऊल.नदुं शिंदपुरे . अनिल कराळे केशव कोरडे , गोपाल परनाटे संजय खीरोडकार यासर्वानी बाबासाहेबाचे प्रतिमा पुजन व विनम्र अभिवादन केले कार्यक्रमानंतर संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेडच्या तर्फे गावातिल अंपग निराधार, रोगी ,वंचीताना साडी चोळि ब्लंकेट व कपडे वाटप करण्यात आले