अकोट(सारंग कराळे)– उद्या प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हापरिषद पंचायत समिती संदर्भात महत्वाची बैठक दुपारी 4 वाजता राजमंगल कार्यालय दर्यापूर रोड अकोट येथे होणार आहे प्रहार पक्षाने मागील काही वर्षा मध्ये शेतकरी शेतमजूर तसेच दुर्लक्षित घटकांसाठी मोठा प्रमाणात आंदोलन केली आहेत त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकी मध्ये झालेला दिसला आहे. तसेच युवकांची मोठी फोज प्रहार पक्षा कळे असल्या मुळे प्रहारने अकोला जिल्हा परिषद निवडणूक काढायचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने आकोट येथे बैठक ठेवण्यात आली आहे तसेच दि. ६/१२/२०१९ रोजी दुपारी 2 वाजता मुर्तिजापूर येथे तसेच बाळापूर यथे दुपारी ५ वाजता बळापूर येथे होणार आहे तरी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी इच्छुक अर्ज देण्यात येणार आहेत ते भरून दि. १०/१२/२०१९ रोजी पर्यंत मुबई येथील प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालया मध्ये जमा करावयाचे आहे तरी जाणा नव्याने पक्षा मध्ये प्रवेश करायचा आहे त्यांचे स्वागत करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रका द्वारे जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी कळवले आहे