अकोला (सुनील गाडगे)- दि. ९ ऑगस्ट रोजी विशेष सदस्य नोंदणी अंतर्गत बाळापूर तालुक्यातील सर्व १४ पंचायत समिती सर्कल निहाय विशेष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यामध्ये भरपूर प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी विलास पोटे तालुका अध्यक्ष (सदस्य नोंदणी सहप्रमुख अकोला जिल्हा) , श्रीकृष्ण मोरखडे जिल्हा सरचिटणीस, आनंद पुंडे तालुका सदस्य नोंदणी प्रमुख, किशोर कुचके तालुका सदस्य नोंदणी सहप्रमुख, गणेश कंडारकर, रतन गिरी, मनीष वैराळे, योगेश ढोरे, योगेश पटोकार, ज्योतीताई टाले, रामदासजी लांडे, अमोल साबळे, गोकुळ पुंडे, विजय फुकट,ज्ञानेश्वर मानकर , प्रविन कोकाटे संजय अघडते, सुरेश गोरे तसेच सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित राहुन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी साठी परीश्रम घेतले.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola