• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

adil by adil
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर (शाम बहुरूपे) : बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधील दधम येथील राहणारा अट्टल गुन्हेगार श्याम पंजाब ताजणे ह्याचेवर पोलीस स्टेशन बाळापूर येथे, दुखापत, खून, खुनाचा प्रयत्न, विनय भंग ह्या सारखे 5 गंभीर गुन्हे सण 2016 ते 2018 दरम्यान दाखल होते, 2017 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्या नंतर जामीनावर बाहेर आल्या नंतर त्याने विनयभंग व खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाल्या पासून मागील एक वर्षा पासून तो फरार होता, त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला जेरबंद करण्या साठी बाळापूर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले मागे बाळापूर पोलिसांचे पथक पुणे येथे सुद्धा जाऊन आले परंतु तो हाती लागला नाही, काल बाळापूर पोलिसांना माहिती मिळाली की नमूद आरोपी दधम येथे आला आहे.

बाळापूर चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जयसिंग पाटील, पोलीस कर्मचारी डांगे, कायंदे, नागरे ह्यांचे पथकाने त्वरित धाव घेऊन त्याला दधम येथून ताब्यात घेतले, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : मुंबई – शेतकरी प्रश्नावर सेना आक्रमक ; पीक विम्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर, कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsBalapurबाळापूर
Previous Post

मुंबई – शेतकरी प्रश्नावर सेना आक्रमक ; पीक विम्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर, कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

Next Post

मिशा कापल्या म्हणून हेअर सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, नागपूर जिल्ह्यातील घटना

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
मिशा कापल्या म्हणून हेअर सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, नागपूर जिल्ह्यातील घटना

मिशा कापल्या म्हणून हेअर सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, नागपूर जिल्ह्यातील घटना

महाराष्ट्र नवनिर्माण गोंधळी समाजाच्या वतीने अंबिका माताची काढली भव्यदिव्य मिरवणूक

महाराष्ट्र नवनिर्माण गोंधळी समाजाच्या वतीने अंबिका माताची काढली भव्यदिव्य मिरवणूक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.