अकोला (प्रतिनिधी) : विदर्भातील विद्यार्थी चळवळीत सक्रिय असलेले तसेच लाॅच्या विद्यार्थांच्या पुनःपरिक्षा, संमती ईंजिनीयरींग काॅलेज वाशिम येथिल पेपर फुटी प्रकरण निकाली लावुन अनेक विद्यार्थांना न्याय दिल्यामुळे व समाज कार्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले अंकुश अनिल गावंडे यांच्यावर काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जा ती विभागाने विधानसभा नुवळनुकीच्या तोंडावर अकोला पुर्व विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजयजी अंभोरे यांनी सोपवली. येत्या विधानसभा निवडनुकीच्या तोंडावर अंकुश गांवडे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या जाबाबदारीमुळे अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात एक उच्चशिक्षित स्वच्छ चेहरा उदयास येण्याची दाट शक्यता आहे.
अंकुश गावंडे हे विद्यार्थी काँग्रेसच्या एका मोठ्या राष्ट्रीय नेते अॅड. विवेकजी गावंडे यांचे धाकटे भाऊ असुन पक्षातील सर्व बड्या नेत्यांसोबत त्यांचे जवळीक संबंध आहेत त्यामुळे अंकुश यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकल्याचे समजते. यांनी आज 1 जुलै रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय बुलढाना येथे प्रदेशाध्यक्ष विजयजी अंभोरे, अकोला शहर अध्यक्ष आकाश शिरसाट यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
अधिक वाचा : सैन्यात सेवा देऊन निवृत्त होऊन घरी परतल्यानंतर गावकऱ्यांनी दिली सैनिकाला आगळी वेगळी भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola