अडगाव बु (दिपक रेळे) : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वतंत्रता मिळावी HT Bt कपाशी च्या वाण वरील बंदी उठवून निर्भीड पणे शेतकऱ्यांना ते मिळावी. GM बियाण्यांवरील बंदी उठवून त्या समाधीत चाचण्या सुरू कराव्या. जेणे करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यास मिळेल. या संमधीत चर्चा केली. यावर घमभिर्यानी विचार करण्याचे कृषिमंत्री यांनी आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित बाहाळे, विजय नेवल, जगदीश नाना बोंडे, शेतकरी संघटना अकोला जिल्हाध्यक्ष (माहिती व तंत्रज्ञान आघाडी), लक्ष्मीकांत कौठकर,नितीन देशमुख नंदू खेर्डे, सोबत चर्चा केली.
अधिक वाचा : गृहमंत्री अमित शहा : जम्मू-काश्मीरचे कलम ३७० तात्पुरते
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola