• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ, तर डॉक्टर चा एक महिन्याचे वेतन कापणार

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
हिवरखेड गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ, तर डॉक्टर चा एक महिन्याचे वेतन कापणार

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी

11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती जमीरउल्लाखा पठाण यांच्या हिवरखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला वाहक शीला सफल वाकोडे यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णावाहिका उपलब्ध न झाल्याने राष्ट्रीय अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे पर्यवेक्षक नितेश थोरात यांना पदावरून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवर यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत दिला.

अकोट एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत असलेल्या शीला सफल वाकोडे यांना १४ जून रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या, तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास होता. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना खासगी वाहनाने जवळच असलेल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर उपस्थित नव्हते. प्रकृती बिघडत असल्याने उपस्थित परिचारिकेने त्यांना संदर्भसेवेसाठी अकोट येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची विचारणा करण्यात आली. त्यावेळी १०८ रुग्णवाहिका पंक्चर होती. सोबत स्टेपनी नसल्याने दुसºया गावातील रुग्णवाहिका बोलवावी लागेल. त्यासाठी दीड-दोन तास लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी नाइलाजास्तव खासगी वाहनातून नेण्याचा निर्णय घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच या महिलेचा पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला. अकोट येथे पोहोचताच तेथील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या बाबीवर आरोग्य विभागाच्या कार्यकारी सभेत चर्चा झाली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश दिला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : जिल्हाधिकारी व सीईओ यांनी गाठला हिवरखेडचा सरकारी दवाखाना, गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी केली चौकशी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अल्पवयीन मुलीवर अडीच महिन्या पूर्वी झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली, बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

एसडीपीओ पथकाचा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार अड्डयावर छापा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
वाहतुक नियम मोडणाऱ्यासाठी आता ई चलान,जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन वाहतुकीमध्ये हायटेक

एसडीपीओ पथकाचा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार अड्डयावर छापा

‘गुलाबो-सिताबो’ मधील अमिताभ यांचा फर्स्ट लूक व्हायरल

'गुलाबो-सिताबो' मधील अमिताभ यांचा फर्स्ट लूक व्हायरल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.