अडगाव बु(दीपक रेळे)– उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुनिल सोनवणे यांच्या पथकाने 20 जून रोजी पद्माकर गवई यांचे मालठाणा शेतशिवारातील शेतात चालु असलेल्या 52 तासपत्याच्या परेल नावाचा गेम खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकून बाबुसिंग श्रीकृष्ण सोळंके, ज्ञानेश्वर आनंदा मंजुळकार, प्रभाकर अर्जुन गवारगुरू, सोनाजी किसन गवई, गजानन यशवंत मानमोडे, यांना ताब्यात घेतले व त्यांच्या कडून 52 तासपत्ते आणि रोख 2400 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई श्री सुनिल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांचे मार्गदर्शनाखाली ना. पो. कॉ. राजेश्वर सोनोने, पो.कॉ.हर्षद देशमुख, पो. कॉ.अनिल लापूरकर, पो. कॉ.विजय तायडे यांनी केली.
अधिक वाचा : हिवरखेड गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ, तर डॉक्टर चा एक महिन्याचे वेतन कापणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola