• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अल्पवयीन मुलीवर अडीच महिन्या पूर्वी झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली, बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Editor by Editor
May 14, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Rape
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर(प्रतिनिधी)–  उरल पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिचेच नातेवाईक असणाऱ्या एका तरुणाने अडीच महिन्या पूर्वी बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये केलेल्या अत्याचाराला वाचा फुटली असून आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या बाबत मिळालेल्या माहिती प्रमाणे दिनांक 6।4।19 रोजी उरल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी तिचे चुलत वहिनी सोबत बाळापूर येथे उपचार कामी रुग्णालयात आली असता दवाखाना बंद असल्याने चुलत वाहिनीने तिला तिचे माहेरी बटवा डी येथे नेले. तेथे थोड्या वेळ थांबल्या नंतर तिने तिचा भाऊ विनिश ह्याला सदर मुलीला मोटारसायकलने तिचे गावी सोडण्यास सांगितले. त्याने अल्पवयीन मुलीला मोटारसायकल वर बसवून गावी सोडण्यास नेत असतांना गावाचे बाहेर 1 किलोमीटर आल्यावर तिला रोडचे बाजूचे झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व कोणाला सांगितले तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी देऊन नंतर तिला तिचे घरी सोडून दिले. धमकी मुळे सदर मुलीने ही गोष्ट कोणालाही सांगितले नाही.

त्यानंतर सुमारे अडीच महिन्या नंतर सदर अल्पवयीन मुलीचे निसर्ग चक्र चुकल्याने तिचे आईने तिला ह्याबाबत विचारपूस केली असता तिने संपूर्ण हकीकत आईला सांगितली. त्या नंतर अल्पवयीन मुलीचे नातेवाईकांनी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांची भेट घेऊन सदर हकिकत सांगितली. पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस करून त्वरित बलात्कार व पोक्सो कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील , पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिता इंगळे पुढील तपास करीत आहे. आरोपी गावात हजर नसल्याने अटक कार्यवाही झाली नाही.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अधिक वाचा : जिल्हाधिकारी व सीईओ यांनी गाठला हिवरखेडचा सरकारी दवाखाना, गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी केली चौकशी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

प्रहारच्या मुक्काम आंदोलनाला यश,घरकुलसंबंधी मागण्या केल्या मंजुर

Next Post

हिवरखेड गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ, तर डॉक्टर चा एक महिन्याचे वेतन कापणार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
हिवरखेड गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ, तर डॉक्टर चा एक महिन्याचे वेतन कापणार

हिवरखेड गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ, तर डॉक्टर चा एक महिन्याचे वेतन कापणार

वाहतुक नियम मोडणाऱ्यासाठी आता ई चलान,जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन वाहतुकीमध्ये हायटेक

एसडीपीओ पथकाचा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार अड्डयावर छापा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.