अकोट (देवानंद खिरकर) : अकोलखेड सर्कल व आसेगाव सर्कल मधिल दुष्काळग्रस्त निधी व पिक विम्याचा आम्हाला लाभ देण्यात यावा. दुष्काळग्रस्त निधी जमा झाल्यावर सुधा आम्हा शेतकर्यांना हा निधी अध्याप परंत मिळालेला नाही.
करिता त्वरित दुष्काळग्रस्त निधी शेतकर्याच्या खात्यात जमा करण्यात यावा.अन्यथा शेतकरी आपल्या तहसिल समोर अंदोलन करतील. असे आशयाचे निवेदन तहसीलदार अकोट यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी सावकार ग्रस्त शेतकरी समिती अध्यक्ष रमेश रामचंद्र खिरकर, सुरेश पाटिल नारे, विलासभाऊ गावंडे, देवकृष्ण महल्ले, अरुन चामलाटे, शालिकराम नेवारे, मोतिराम ठाकरे, जनार्दन भगत, शिरीष महल्ले,शु भम महल्ले, गुडु महल्ले, ज्यावेद असलम सोहे आदी शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोला एम.आय.डी.सी तिल श्री अरिहंत कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवा – कॉ. रमेश गायकवाड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola