• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

UPSC परीक्षा होणार यादिवशी, वेळापत्रक जाहीर

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in शिक्षण
Reading Time: 1 min read
79 0
0
UPSC परीक्षा होणार यादिवशी, वेळापत्रक जाहीर
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने २०२० सालच्या परीक्षेचे वेळापत्रक आयोगाच्‍या वेबसाईटवर जाहरी केले आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा २०२० मध्ये ३१ मे रोजी होणार आहे. यूपीएससीने upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक दिले आहे.

नागरी सेवा परीक्षेसाठी नोंदणी प्रकिया ही १२ फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रकिया ३ मार्च, २०२० पर्यंत सुरु असणार आहे. तर नागरी सेवा मुख्य परीक्षा ही १८ सप्टेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS)ची पूर्व परीक्षा ही ३१ मे, २०२० रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयएफएसची नोंदणी प्रकिया १२ फेब्रुवारी, २०२० मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रियादेखील ३ मार्च, २०२० पर्यंत सुरू असणार आहे. आयएफएसची मुख्य परीक्षा ही २२ नोव्हेंबर २०२० मध्ये होणार आहे.

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

यूपीएससीने संरक्षण सेवा परीक्षांचीदेखील घोषणा असून त्‍यामध्ये कमबाईन्‍ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) २०१९ चे नोटीफिकेशन ३० ऑक्टोबर, २०१९ ला जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी १९ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

सीडीएसची पहिली परीक्षा २ फेब्रुवारी, २०२० मध्ये होणार आहे. तर सीडीएस (२) ची परीक्षा ही ८ नोव्हेंबर २०२० मध्ये होणार आहे. सीडीएस (२) परीक्षेसाठी नोंदणी ५ ऑगस्ट २०२० पासून २५ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.

सीडीएसशिवाय केंद्रीय सशस्त्र दलातील असिस्टेंड कमांडंटची परीक्षा ९ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.

अधिक वाचा : बाळापूरातील ऐतिहासिक परकोट झाले कचरा मुक्त

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

बाळापूरातील ऐतिहासिक परकोट झाले कचरा मुक्त

Next Post

अकोला जिल्हा परिषदतर्फे दिव्यांगांसाठी १ हजार रुपये पेन्शन

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषदतर्फे दिव्यांगांसाठी १ हजार रुपये पेन्शन

पर्यावरण दिनी दिले कासवाला जीवदान

पर्यावरण दिनी दिले कासवाला जीवदान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.