• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यातील २६ वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटू तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, जिल्हा युवकांच्या आत्महत्येने अवाक

adil by adil
May 21, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोल्यातील २६ वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटू तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, जिल्हा युवकांच्या आत्महत्येने अवाक
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू तसेच अकोल्यातील रहिवासी शुभम कडोळे बयांनी गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

खेडकर नगर येथील रहिवासी तसेच राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम कडोळे (26) यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात असलेल्या शिव मंदिराच्या पाठीमागील एका नाल्यातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचारमध्ये पाठविला. शुभम कडोळे या युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शुभम हा संगणक अभियंता होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : सोमवारी अकोला शहर व तेल्हारा तालुक्यातील देखभाल व दुरुस्तीकरिता काही उपकेंद्रावरील वीज पुरवठा बंद

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newssuicide in akola
Previous Post

सोमवारी अकोला शहर व तेल्हारा तालुक्यातील देखभाल व दुरुस्तीकरिता काही उपकेंद्रावरील वीज पुरवठा बंद

Next Post

पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा ! – जिल्हाधिकारी पापळकर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा ! – जिल्हाधिकारी पापळकर

पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा ! - जिल्हाधिकारी पापळकर

अकोट ग्रामीन पोलिसांची अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका, प्रतीबंधिक गुटखा वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

अकोट ग्रामीन पोलिसांची अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका, प्रतीबंधिक गुटखा वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.