बोरगाव मंजु(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून बोरगांव मंजू पोलिसांनी अवैध दारू वर लक्ष केंद्रित केले असून सहायक पोलीस अधिक्षक मा.गोरख भामरे सर ह्यांचे मार्गदर्शना खाली बोरगांव मंजू पोलिसांना खबर मिळाली की परशुराम महाराज विद्यालय बोरगांव समोरुन अवैधरित्या देशीदारूची वाहतुक होणार आहे. पक्की खबर मिळताच सहायक पोलीस अधिक्षक मा.गोरख भामरे सर ह्यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक सावले सा, हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे, योगेश काटकर, यांनी अवैध देशीदारू वाहतुक करनारे दोन ईसमांना मोटरसायकलसह पकडून रेड त्यांचेकडुन 96 क्वाटर देशी व मो.सा. असा एकूण 45200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : कत्तलीच्या उद्देशाने जात असलेल्या 45 गोवंशांना धर्मवीर संघटनेने दिले जीवदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola