• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

कत्तलीच्या उद्देशाने जात असलेल्या 45 गोवंशांना धर्मवीर संघटनेने दिले जीवदान

Pragati B by Pragati B
May 14, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
कत्तलीच्या उद्देशाने जात असलेल्या 45 गोवंशांना धर्मवीर संघटनेने दिले जीवदान
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर(सुनील गाडगे) : पातुर सह तालुक्यात अवैध प्रमाणे गोवंशाची कत्तल सर्रास चालू असून याचे मुख्य केंद्र हे पातुर असल्याचे बोलले जात असून आज पुन्हा उघड झालेले आहे. आज 4/4/2019 रोजी बारा वाजताच्या दरम्यांन पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा धोदानी शेत शिवारात 45 ते 50 गोवंश हे कट्टीलीच्या उद्देशाने तीन इसम धोदांनी मार्गे चिंचखेड येथे आणत असल्याची माहिती धर्मवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बारोकार यांना दूरध्वनीवरून मिळाले. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व कट्टीलीच्या उद्देशाने घेऊन येत असलेल्या तीन इसमांना संबंधित 45 ते 50 गोवंशाचे बद्दल माहिती विचारली असता सदर तिन्ही इसमांनी इथं भूत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे धर्मवीर संघटनेचे पदाधिकारी यांचा संशय बळकट झाला व त्यांनी गावकर्‍यांच्या मदतीने संबंधित तीन इसम यांना व त्यांना ताब्यात घेऊन पोलिसात दाखल केले असून संबंधित गोवंश हे वृत्त लिहेपर्यंत दोघांनी येथील कोंडवाड्यात असल्याचे समजते परंतु कत्तलीच्या उद्देशांनी त्यांना घेऊन जात असलेले तीनही इसम पातुर पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती.

अधिक वाचा : ब्रेकिंग न्युज – हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

ब्रेकिंग न्युज – हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची ऐशीतैशी होत असताना तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई

Next Post

बोरगाव मंजु पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
बोरगाव मंजु पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

बोरगाव मंजु पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

इरफानच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये

इरफानच्या 'या' चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.