• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ई.पी.एस. ९५ पेंशनर विषयी केंद्र सरकारचे नकारात्मक धोरणाचा भाजपाच्या मतावर होणार परीनाम- कॉ. देवराव पाटील.

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
ई.पी.एस. ९५ पेंशनर विषयी केंद्र सरकारचे नकारात्मक धोरणाचा भाजपाच्या मतावर होणार परीनाम- कॉ. देवराव पाटील.
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या ईपीएस ९५ पेंशनाराच्या पेंशन वाढी बाबतचा एन.डी.ए. मोदि सरकारच्या नकारात्मक धोरणाचा निषेध करण्यासाठी ईपीएस ९५ पेंशनरांची विभागीय सभा स्वराज्य भवन अकोला येथे पेंशनरांच्या प्रचंड उपस्थित पार पडली. इपीएस ९५ पेंशन धारक संघर्ष समीतीचे सचीव कॉ. रमेश गायकवाड हे सभेला प्रास्तावीक भाषन संबोधीत करताना म्हणाले की, आम्ही सन २०१४ हे सरकार सत्तेत येण्या पुर्वी पासुन नंतर लोकसभेत व रस्तावर सन २०१४ ते २०१९ पर्यंत हे सरकार कामगर विरोधी शेतकरी जनता विरोधी आहे असे सांगत आहो आणी सांगत राहणार . एन.डी.ए. मोदी सरकार सत्तेत आल्यावर खासदारांचे पगार व पेंशन या मध्ये प्रचंड प्रमानात वाढ करु शकते, ज्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन सरकारी तिजोरीतुन खीरापत वाटण्याचा सपाटा चालविला आहे. मात्र ज्याचा खरोखर देशाच्या विकासात महत्वाचा वाटा उचलुन आपल्या वृध्दत्वाची व्यवस्था आपल्या पगारातुन करुन ठेवली त्यांना वृध्दपकाळात भिका-यांचे जिवन जगण्यास सरकार भाग पाडीत आहे व त्याच्याच पैसा त्यांना देण्यास नकार देत आहे. या नकारात्मक धोरणाचा निषेध आम्ही करित आहो आणि करित राहणार यानंतर कॉ. श्रीनिवास गणगणे, कॉ. एम.टी.इंगळे, कॉ. सुभाष राठोड, उत्तमराव काळे, रामराव पाटखेडे, यांचे भाषणा भगतसिंह कोशीयारी अहवाला नुसार पेंशन व त्यावर महागाई भत्ता दिला नाही तर नो कोशीयारी नो भाजपा वोट चा संदेश उपस्थितांनी आप आपल्या नगरात, शहरात, गावात देण्यात यावा.

या नंतर सभेचे अध्यक्ष कॉ. देवराव पाटील यांनी आपल्या भाषनातुन केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडुन टिका करत सांगितले की ९० दिवसात कोशीयारी समीतीच्या शिफारसी प्रमाणे ३०००/- पेंशन व महागाई भत्ता देण्याचे आश्वासन प्रकाश जावडेकर यांनी सत्तेत येण्या पुर्वी दिले होते पंरतु ९०० दिवस होवुनही पेंशन वाढी बाबत अद्यापही कोणतेही पाऊल उचलले नाही. ४ जानेवारी २०१९ ला लोकसभेत खा. प्रेमचंद्र यांचे प्रश्नाचे उत्तरात पेंशन वाढी बाबत सरकार सकारात्मक असुन फेब्रुवारी २०१९ होणा-या सी.बी.टी. च्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट उत्तर मा. संतोष गंगावार यांनी दिले होते. त्यावर विश्वास ठेवुन सर्व ६२ लाख पेंशनर फार मोठ्या अपेक्षेने पाहत होते. दि. २१.०२.२०१९ रोजीच्या ईपीएस ९५ विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पेंशन वाढीचा प्रश्न पुढील बैठकी पर्यंत लांबनिवर टाकण्यात आला हि भुमिका केंद्र सरकाची पेंशनर यांचे सोबत स्पष्ट दगाबाजी आहे. याचा तिव्र शब्दात निषेध करुन दगाबाजी करण्या-यांना येत्या निवडणुकीत त्यांचा हिशोब नो कोशीयारी नो भाजपा को वोट हा नारा देवुन भाजपा सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी पेंशनर आपली ताकत दाखवुन देतील असा इशारा कॉ. देवराव पाटील यांनी दिला शेवटी आचार सहिंता लागण्यापुर्वी कोशीयारी समीतीची पुर्तता केंद्र सरकारने करावी असा निर्वानिचा ईशारा या वेळी देण्यात आला. अन्यथा भाजपाच्या मतावर परीनाम होण्या साठी तयार रहा. संचालन कॉ. राजेंद्र भातुलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉ. नयन गायकवाड यांनी केले या विभागीय सभेला अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशीम व यवतमाळ येथुन मोठ्या संख्येने पेंशनर उपस्थीत होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचे अ‍ॅप

Next Post

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सजले अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सजले अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सजले अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर

अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउदयोजक घडतील

अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउदयोजक घडतील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.