तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरातील सेठ बन्सीधर विद्यालायातर्फे छत्रपती शिवाजी महाराज त्तथा संत रोहीदास महाराज यांची जयंती निमित्त विद्यालयाचे प्रांंगणात जाहीर व्याख्यान शिव व्याख्याते अभयसिह मारोडे यानी केले यावेळी त्यानी शिवराय हे एक सर्वधर्म सहिष्णू राजा असून विशाल व्यक्तीमत्व धनी होते असल्याचे मत विद्यार्थिनी समोर ठेवले पुढे बोलताना त्यानी सर्वात प्रथम या देशातील शेतकरी यांचा विचार केला शेतकरी जगला तर देश जगेल सैनिकासाठी शिवराय याच धोरण आदि बाबी त्यानीशिवराय याची भूमिका स्पष्ट केली तसेच भाषा प्रभुत्व इंग्लीश सत्य त्या भाषा अवगत करणे करणारा राजा लोकशाहि चे कौतुक करणारा राजा तथा कर्मकांडाला मुठ माती देणारा सर्वधर्म समभाव सहिष्णू राजा म्हणजे शिवराय होय त्यामूळे विद्यार्थिनी आज शिवराय वाचले पाहिजे आणी त्याचे गुण अंगिकारले पाहिजे तरच आपली लोक शाही ही खर्या अर्थाने टिकेल असे त्यानी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज यांचे प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली यावेळी मंचा वर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवस्थापक गोपालदास मल्ल कोषाध्यक्ष वित्ठ्लराव खारोडे सदस्या अश्विनी खारोडे संचालक विष्णूदादा मल्ल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र देशमुख सर स्वामी विवेकानंद मुख्याध्यापक वर्षा पारसकर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गजानन रेवस्कार सर रामकृष्ण उबरकर सर शर्मा सर आदि सह कर्मचारी विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती