दहिगाव (प्रतिनिधी) – छ. शिवरायांच्या 389 व्या जयंती निमित्य तथा जंम्मु कश्मिर (पुलवामा) येथिल भ्याड दहशदवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली, आदरांजली समर्पित करण्यासाठी भव्य रक्तदान व मरनोपरांत नेत्रदान शिबीर 38 बँग ब्लड आणि 21 मरनोत्तर नेत्रदान संकल्प फार्म आरोग्य विभागाचे डाँ. अनंत उ मुरकर नेत्रचिकीत्सा अधिकारी ग्रामिन रुग्नालय तेल्हारा यांच्या मार्गदर्शनात बुधवार दि. 20 फेब्रुवारी 2019 ला ग्रा. प. दहिगांव येथे संपन्न या वेळी दहिगांव आणि वडगांव रोठे येथिल नागरीकांची प्रचंड ऊपस्थितीती होती.
या वेळी 38 रक्तदात्यांनी.रक्तदान केले तर आणि खालील 21 नेत्रदात्यांनी नेत्रदान केले यामध्ये महानंदाबाई पंजाबराव बोरसे, अर्चना सुरेंन्द बोरसे, रुखमाबाई भगवान जुंबळे, सुमित्रा वासुदेवराव गव्हाळे, रत्नप्रभा गणेशराव इंगोले, शिल्पा अनिल इंगोले, अनिल गणेशराव इंगोले, संतोष सुर्यभान देऊळकार, सुधाकर भिकाजी भटकर, गणेश सुखदेव इंगोले, सागर शिश्वनाथ इंगोले, शुभम वासुदेव गव्हाळे, दिपक प्रकाश अवताडे, राहुल अर्जुन तायडे, आकाश भिमराव खंडेराव, अविनाश वसंत तायडे, राहुल सुधाकर घंगाळ,.प्रकाश मुकुंदराव अवताडे, ऊषा तुळशिराम कोल्हे, आणि वैशाली मंगेश दातकर यांनी सदिच्छा रीतसर मरनोत्तर नेत्रदान केले.
नागरीकांनी या सद्कार्यात सहभाग नोंदवल्याबदल दोनही गावात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी कार्यक्रमाला संजय काकड, संजय डोंगरे, अक्षय अवताडे, योगेश जुंबळे, विशाल गवई, भय्या पाटील, अजय इंगळे, अमोल तळोकार, वैभव चंदन, सुमित बोरसे, अंकीत अगळते, कीरण अवताडे, ज्ञानुभाऊ घंगाळ, निलेश काकड, अरविंद अलताडे, सतिष धरमकर, पवन धरमकर, राहुल घंगाळ, विनोद अढाऊ राजु भिवटे, रोषन गवई, शुभम गव्हाळे, रामविजय आकोते, सुधिर धरमकर, आदींनी परीश्रम घेतले.
अधिक वाचा : बेलखेड येथे तालुक्यातील वंचित रेशन कार्ड धारकांसाठी युवासेनेच्या सेवा शिबिराचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola