अकोट (योगेश नायकवाडे) : संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये स्वछ भारत अभियान जोरात सुरू आहे बहुतांश नगरपरिषदे मध्ये घंटा गाड्या सुरू होऊन 2 वर्ष उलटली आहेत .आकोट नगरपरिषद या* बाबतीत उदासीन नगरपरिषद आहे .संपुर्ण शहरा मध्ये घाणीचे साम्राज्य आहे शहरा मध्ये कचऱ्याचे ढिगच्या ढीग लागले आहेत आणी एक महिन्यान पासुन घंटागाड्या लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत.
आमदार प्रकाशजी भारसाळे शिवाय लोकार्पण नाही जणु काही शपथच नगरपरिषदेने घेतली आहे नागरपरिषदे मध्ये कुठली पण समस्या घेऊन नागरिक गले असता घरपट्टीचा भरणा केला आहे का तर बोला . संडास असेल तर बोला टॅक्स भरला असेल तर बोला अशा सुचना लिहिल्या आहेत अकोटचे आमदार आकोट मतदार संघाचे रहिवासी नाहीत त्याचा नावे कुठलीच घरपट्टी नाही किवा कुठल्याच प्रकारचा टॅक्स आज रोजी ते भरत नाहीत .
त्यामुळे लोकार्पण करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही .पाहिले आकोट शहराचे स्थानिक रहिवासी व्हा कर भरा नंतर लोकार्पण करा आकोट शहरातील जा नागरिकांनी घराचा कराचा भरणा केला असेल त्याचा हस्ते लोकार्पण होईल जे आकोट शहरात टॅक्स भरतील तेच लोकार्पण करतील अशी भूमिका प्रहार जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी मांडली .जा नागरिकांनी घरपट्टी भरली आहे त्यांना हस्ते घंटा गाडीचे प्रतिकात्मक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले लोकार्पण करून कुठले श्रेय प्रहरला घ्याचे नाही आहे परंतु फक्त आमदारांच्या हातुन लोकार्पण झाल पाहिजे म्हणुन आकोतील जनतेशी खेळत असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी केला .
या गांधी गिरी आंदोलना मध्ये उपजिल्हा प्रमुख निखिल गावंडे शहर प्रमुख सागर उकंडे शहर कार्याध्यक्ष विशाल भगत, बंडू शिरसाट, राजू ढोले , संदीप मर्दाने, किशोर देशमुख , निखिल दोड , अचल बेलसरे, रितेश हाडोळे , आकाश निंबोडकार, सुशील तायडे, पवन बंकुवले, श्रीकांत गावंडे, निखिल तापडिया , समीर जामदार , नाजीम शेख , ऋषी हरणे, अवि शेरकर , दिपक नाहटे तसेच आकोट नगरपरिषदरचा टॅक्स भरणारे नागरिक हजर होते.
अधिक वाचा : लोकजागर मंचाच्या वतिने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola