• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोकजागर मंचाच्या वतिने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

Editor by Editor
May 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
लोकजागर मंचाच्या वतिने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी) : गेल्या एक वर्षांपासून लोकजागर मंच हा समुह अनेक उपक्रम राबवित असून बरेच लोककल्याणकारी योजना,आरोग्य महाशिबिर,जलयुक्त शिवार सारख्या योजनांमध्ये अर्थपूर्ण सहभाग अशा विविध कार्यक्रम राबवले जात असून आज मकरसंक्रांती निमित्य तेल्हारा येथे हळदी कुंकवाचा महिलांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला आज हजाराच्या वर महिलांनी उपस्थिती दर्शवली होती.

यावेळी लोकजागर मंचच्या वतीने लोकजागरचे अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते गजानन महाराज यांच्या प्रतिमीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.अनिल गावंडे यांनी यावेळी महिलांना रोजगार संदर्भात संभाषण करून महिलांनी महिला बचत गट स्थापन करून रोजगार निर्मिती करावी असे सांगितले.त्यानंतर लोकजागर मंचाच्या महिलांनी उपस्थित शहरातील महिलांचे हळदी कुंकु करून भेट वस्तू दिल्या. तसेच यावेळी महिलांसाठी खास नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आली होती.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकजागरचे पदाधिकारी व महिला मंडळींनी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा :  सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

दहिहांडा येथे दोन गटात तुफान हाणामारी, दहिहांडा ठानेदार प्रदिप देशमुख यांच्या प्रयत्नाने परिस्थितीवर नियंत्रण

Next Post

नगरपरिषदेच्या घंटागाडीचे केले प्रहार जनशक्ती पक्षाने लोकार्पण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट

नगरपरिषदेच्या घंटागाडीचे केले प्रहार जनशक्ती पक्षाने लोकार्पण

अकोट

M I M च्या शेकडो मुस्लीम युवकांचा युवसेनेत प्रवेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.