पातूर (सुनिल गाडगे) : आज दिं.१२जानेवारी २०१९ सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा पातूर येथे पल्स ग्रुप च्या वतीने हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई व युवा राष्ट्राचे प्रेरणास्र्तोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन…. ह्या थोर मातेस विनम्र अभिवंदन..आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता! तसेचयुवा राष्ट्राचे प्रेरणास्र्तोत स्वामी विवेकानंद यांना शत शत नमन करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष शेगोकार सर प्रमुख पाहुणे राखोंडे सर कंकाळ सर सचिन अरबाड सर व कार्यक्रमाचे आकर्षण होते ते मॉ जिजाऊच्या वेशभूषेत वर्ग 7 ची विध्यार्तींनी कु साक्षी राजनकर ही उपस्तीत होते मॉ जिजाऊ यांच्या जयंती निमित्त शाळेतील विधर्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अधिक वाचा : महापौर विजय अग्रवाल यांनी घेतली योगगुरु रामदेव बाबा यांची भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola