• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पत्रकार हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 16, 2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
77 1
0
गुरमीत राम रहीम
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

पंचकुला: पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगसह चौघांना दोषी ठरवलं आहे. १६ वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली होती. १७ जानेवारीला रहीमसह चौघांना शिक्षा सुनावली जाणार आहे.

पत्रकार रामचंद्र छत्रपती हा डेऱ्यात होणाऱ्या अवैध घटनांशी संबंधित वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत होता. २००२ मध्ये त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रामचंद्रच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती. तसंच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. २००७मध्ये सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हत्येचा कट रचल्याचा आरोप राम रहीमवर ठेवण्यात आला होता. या हत्येच्या खटल्याची सुनावणी आज झाली. या सुनावणीसाठी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयानं राम रहीमसह कृष्ण लाल, कुलदीप आणि निर्मल सिंग यांना दोषी ठरवलं. १७ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : राहुल खारोडे आत्महत्या प्रकरणातील एकाचा अटकपूर्व जामीन नाकारला

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला येथे वाहतूक सुरक्षा अभियान, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

अकोला एमआयडीसीत गुटखा जप्त, एसपी च्या विशेष पथकाची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

अकोला एमआयडीसीत गुटखा जप्त, एसपी च्या विशेष पथकाची कारवाई

कपिल शर्मा

कपिल पुन्हा नंबर १, शो टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.