• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथे CM चषक अंतर्गत १५ डिसेंबर पासून शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेचे आयोजन

adil by adil
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- देशातला सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव म्हणुन नावारूपास आलेल्या CM चषक चे अकोट विधानसभा क्षेत्रातील शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धांचा उढ्घाटन सोहळा १५ डिसेम्बर २०१८ रोजी दु १ वा. स्व भाऊसाहेब फुंडकर क्रीडांगण,जय बजरंग चौक, मालेगाव नाका तेल्हारा येथे संपन्न होत आहे. यावेळी उद्घाघाटक म्हणुन मा.खा.संजयभाऊ धोत्रे प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.प्रकाशभाऊ भारसाकले, मा.आ.आकाशदादा फुंडकर भाजप चे लाडके जिल्हाध्यक्ष तेजराव पाटिल थोरात, जिल्हा सरचिटणीस बाबूरावजी शेळके, विधानसभा विस्तारक श्रीकृष्ण मोरखडे ,भाजयुमो प्रदेश सचिव गिरीशजी गोखले, भाजप जेष्ट नेत्या स्मिताताई राजनकर अकोट भाजप तालुका अध्यक्ष राजेशभाऊ रावनकर ,तेल्हारा भाजप तालुकाध्यक्ष गजाननराव उंबरकार अकोट शहराध्यक्ष कणकजी कोटक, तेल्हारा शहराध्यक्ष ओमजी सुईवाल ,अकोट नगराध्यक्ष हरिणारायनजी माकोडे, तेल्हारा नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजयजी शर्मा हे उपस्थिती राहणार आहेत.या अनोख्या क्रीडा मोहत्सवाचा खेडाडुनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन लखन राजनकर ( संयोजक – CM चषक अकोट विधानसभा ) सतीश जयस्वाल ( भाजयुमो तालुका अध्यक्ष) अक्षय पदवाड (शहराध्यक्ष भाजयुमो ) लखन बगाडे (संयोजक कबड्डी) यांनी केले आहे.

अधिक वाचा : संत नगरी मुंडगांव येथे बेलदार समाजाच्यावतीने समाज प्रबोधन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

India vs Australia : दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, अश्विन ला विश्रांती

Next Post

अटकळी येथे रेवनसिद्ध महाराज यात्रेमध्ये घेतला हजारो भक्तांनी महाप्रसाद

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अटकळी

अटकळी येथे रेवनसिद्ध महाराज यात्रेमध्ये घेतला हजारो भक्तांनी महाप्रसाद

तेल्हाऱ्यात गुन्हेगारीने काढले डोके वर,लोखंडी रॉड मारून केले युवकाला गंभीर जखमी

तेल्हाऱ्यात गुन्हेगारीने काढले डोके वर,लोखंडी रॉड मारून केले युवकाला गंभीर जखमी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.