• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जलाशय – तलावाखालील जमिनीवर चारा पिक घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

adil by adil
May 18, 2020
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 0
0
जलाशय
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : सन 2018-19 च्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हयातील जलाशयाखालील / तलावाखालील जमीनीचा विनियोग चारा पिके घेण्यासाठी होणार आहे. त्यानुसार चारा लागवडीकरीता दि. 14 डिसेंबर 2018 पर्यंत इच्छुकांनी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्याच्या बहुतांश भागात अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिसस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य चारा टंचाई विचारात घेऊन शासनाने सन 2018-2019 च्या दुष्काळी परिस्थीतीत जलाशयाखाली / तलावाखालील जमीनीचा विनियोग फक्त चारा पीके घेण्याबाबत शासनाने जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमिनी मोकळया/ उघड्या पडलेल्या आहेत, अशा जमिनी वैरण पिकांच्या लागवडी करिता सर्वात उपयुक्त असतात. जलशय आणि तलावा खालील जमिनीचा विनियोग गाळपेर पिकासाठी दरवर्षी करण्यात येतो. त्यासाठी भाडेपट्टा देण्याच्या पध्दतीविषयी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका. सहावी आवृत्ती 1984 परिशिष्ट- 17 मधील (तीन) नुसार कार्यवाही करावी. असे शासनाचे निर्देश आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला जिल्हयात सदर अभियान लोकभिमुखरित्या राबविण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. याकरिता शासन निर्णयात दिलेल्या खालील लाभार्थ्यांनी उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयात दिनांक 14 डिसेंबर 2018 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ज्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या जमिनीचे नविन तलाव, उत्प्लव बांधे, बांध इ. बांधण्यासाठी संपादन करण्यात आलेली आहे अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती, स्थानिक भूमिहीन मागासवर्ग आणि अन्य लोक यांच्या संमिश्र सहकारी संस्था मात्र त्यात मागासवर्गीय सदस्यांची संख्या अधिक असली पाहिजे. स्थानिक भुमिहीन मागासवर्गीय लोकांच्या सहकारी संस्था, अन्य स्थानिक भुमिहीन लोकांच्या सहाकारी संस्था, स्थानिक भुमिहीन मागासवर्गीय लोक, अन्य जमातींचे स्थानिक भुमिहीन लोक , बाहेरील भुमिहीन लोक, स्थानिक भुधारक, उपरोक्त पैकी कोणतेही लाभार्थीं उपलब्ध न झाल्यास गावातील जास्त पशुधन असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात यावे, असे प्रशासनाने कळविले आहे.

अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडयाबाबत बैठक संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडयाबाबत बैठक संपन्न

Next Post

संत नगरी मुंडगांव येथे बेलदार समाजाच्यावतीने समाज प्रबोधन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला,भिमश्री शरीर सौष्ठव स्पर्धा

संत नगरी मुंडगांव येथे बेलदार समाजाच्यावतीने समाज प्रबोधन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

रोहित शर्मा, अश्विन

India vs Australia : दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, अश्विन ला विश्रांती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.