अकोट (कुशल भगत) : अकोट तालुक्यातील जिल्हा परीषद शाळाना अखेर ची घर घर लागली आहे तालुक्यातील काही शाळा पडल्या व काही शाळा एवढ्या जीर्ण झाल्या की मुलांना बसने सुध्दा कठीन झाले आहे पनोरी येथील जिल्हा परीषद शाळा खुप जीर्ण झाली आहे की पालकांना आपल्या मुंलाना खासगी शाळेत ना ईलाजाने टाकावे लागत आहे त्या मुळे जिल्हा परीषद शाळाची पंटसख्या दरवर्षि 4 ते 5 मुलांनी कमी कमी होत आहे शासनाणे शासनाच्या पद्दतीने शालेय पोषन आहार खेळणे गणवेश वाटप करणे व आता लवकरच जिल्हा परीषद शाळेला दुधपावडर ची सुवीधा सुद्धा मिळणार आहे असे बोलले जात आहे तरी पण पट संख्या कमि का होत आहे कारण बर्याच शाळेवरचे शिक्षक बाहेर गावावरूण अप डाऊन करतात कधीही येणे व कधीही जाने त्या मुळे पांलकाच्या नजरीत आले शिक्षकांना असी विचारणा केली असता शासकीय काम असल्याचे कारण पुडे करूण गैहजर राहतात कींवा मिटीग आहे असे सागण्यात येते तरोडा येथील पटसंख्या 2016 मधे 34 होती तर 2018 मधे 26 आहे त्याच प्रमाणे आलेवाडी येथील 33 होती आता 29 आहे. बळेगाव येथील 59होती आता 52 आहे वणीवारूळा येथील 32 होती. आता 36 आहे मुडगाव मधे 97 होती आता 78 आहे. पनोरी येथील 26 होती आता 26आहे कावसा येथील 71 होती तर आता 76 आहे. कुटासा येथील 255 तर आता 236 आहे जर अशीच जिल्हा
परीषद शाळांची पटसंख्या जर कमी होत गेली तर जिल्हा परीषद शाळा एक दिवस बंद पडतील असे पालकामधे बोलले जात आहे जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकांचा मनमानी कारभारा मुळे पालक वर्गा मधे मोठी तफावत होत असल्याने पंटसख्या मधे कमालिची घट होत आहे त्या बरोबर बर्याच शाळा एवढ्या जीर्ण झाल्या की लहान मुलांना बसण्या साठी जागा नाही पनोरी येथील जिल्हा परीषद शाळे मधली फरशी ऊखरली आहे शाळेला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत त्या मधे साप विंचुआढळतात त्या मुळे पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळेत टाकत आहे आता गेल्या सत्रात पटसंख्या कमी झाली व 2019 व 2020 मधे कीती कमी होते या कडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे जिल्हा परीषद शाळाची पटसख्या या गंभीर बाबी कडे शिक्षण विभागाणे व वरीष्टंअधिर्यानी लक्ष देण्याची गरज भासत आहे.
गावची शाळा फार जीर्ण झाली आहे त्या मुळे मी माझ्या मुंलाना खाजगी शाळेत टाकले आहे – (राहुल वानखडे) पालक पनोरी
शाळेची पंटख्या जेमतेम बरी आहे पटसंख्या वाढली पाहीजे त्या साठी आमचे प्रर्यत चालु आहे – राहुल पळसपगार,शाळा समीती अध्यक्ष (तरोडा)
शिक्षंकानी जर जिल्हा परीषद शाळेतच चागंल्या दर्जाचे शिक्षण दिले तर शाळाची पटसंख्या नक्कीच वाळणार आहे – (सागर वाघ) (बळेगाव) विद्यार्थि प्रेमी
अधिक वाचा : शिवसेनेचा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा










