• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मध्यरात्रीनंतरच्या धाडीत पुन्हा अवैध वाळू साठा जप्त

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 18, 2020
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी): मध्यरात्रीनंतर धाड घालून पुन्हा अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान एक ट्रॅक्टरही जप्त करण्यात आला असून जप्त झालेले वाहन आणि वाळूसाठ्यासाठी संबंधित आरोपीला सव्वा लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

जिल्हा कचेरीतील नोंदीनुसार दोनवाडा येथे मध्यरात्रीनंतर पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी हेमंत दोड यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आणि त्यामध्ये अवैधपणे वाहून नेला जाणारा वाळूसाठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जिल्हास्तरीय आकस्मिक धाड व तपासणी पथकाने दोनवाडा येथे कारवाई केली. ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच-३०, जे २३२९ असून मालक हेमंत दोड रा. शिवर हे आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक करू नये
या प्रकरणात १ लाख १५ हजार ८३३ रुपयांचा दंड वसूल केला जाणार असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. त्यामुळे यापुढे कुणीही गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करू नये, असे आवाहन पथकप्रमुखांनी केले आहे.

अधिक वाचा : सेवा निवृत्त जवानाचा शिर्डीत गोळीबार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaAkola crime newsAkola municipal corporationakola newsAkola news in Marathi
Previous Post

कपडा बाजारातील व्यावसायिकाची मालमत्ता सील

Next Post

चेतेश्वर पुजारा ठरला ५ हजार धावा करणारा भारताचा बारावा खेळाडू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा ठरला ५ हजार धावा करणारा भारताचा बारावा खेळाडू

अकोला

घरात पाळला कोब्रा अन्‌ माकडे, वन विभागाची कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.