• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

घटस्फोटासाठी सलाईनद्वारे विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले

adil by adil
May 18, 2020
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
एचआयव्ही
11
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

पिंपरी : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेच्या शरीरात एचआयव्ही चे विषाणू सोडण्यात आले. असा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात उघडकीस आला आहे.या प्रकरणी पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिलेचा पती, सासरा आणि सासू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह मे २०१५ मध्ये झाला. तेव्हापासून आरोपींनी आपसात संगनमत करून महिलेकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. आरोपींनी वारंवार पैशाची मागणी करून महिलेस मारहाण देखील केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करण्यात आली. दरम्यान, महिला आजारी असताना आरोपींनी सलाईनमधून तिच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले. त्यामुळे महिला एचआयव्ही बाधीत झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा : सावधान लुडो खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ,महाराष्ट्रातील पहिली कारवाई

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

राज्यातील 85 लाख 76 हजार हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित

Next Post

‘थलायवा’च्या एन्ट्रीवर नाचण्यासाठी चित्रपट चक्क ३ मिनिटे पॉज!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
‘थलायवा’च्या एन्ट्रीवर नाचण्यासाठी चित्रपट चक्क ३ मिनिटे पॉज!

'थलायवा'च्या एन्ट्रीवर नाचण्यासाठी चित्रपट चक्क ३ मिनिटे पॉज!

सामाजीक दायित्व व संकल्पपूर्ती निरंजनजी बोंबटकर यांनी सामाजीक दायित्वाचा दिला परिचय

सामाजीक दायित्व व संकल्पपूर्ती निरंजनजी बोंबटकर यांनी सामाजीक दायित्वाचा दिला परिचय

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.