दहिहांडा (शब्बीर खान) : सद्याच्या परिस्थितीत वातावरण थंड गरम होत असल्या मुळे दहिहांडा परिसरात वेगवेगळ्या आजाराचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे . म्हणुन दहिहांडा परिसराच्ये कितेक गावाच्या लोकांना दहिहांडा येथिल रुग्णालयात आपला आजार डॉक्टरांना दाखवण्या साठी येना जाना करावा लागत आहे. मात्र दहिहांडा येथिल प्राथमिक आरोग्य केद्रात सद्याच्या परिस्थितीत कितेक रुग्णांना आपला आजार गाखवण्या साठी येणाजाना करीत आहेत.पण आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्या मुळे रुग्णांना नाहक त्रास सहावा लागत आहे.
दहिहांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कधी डॉक्टर हजर नस्तात तर कधी औषधी आताच सद्याच्या परिस्थित तर दहिहांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ना अधिकारी उपस्थित राहतात ना कर्मचारी आपला आजार दाखवण्या साठी गेलेल्या पेशंटाचा तपास कांंपोंटर करतात तर औषधि सुद्दा कांपोंडर च लिहुन देतो पण ती औषधी सुद्दा दावाखाण्यात मिळत नाही ति औषधी सुद्दा बाजारातुन विकत आनावी लागत आहे याच सर्व समस्ये ची तक्रार शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर यांच्या कडे दिली असता त्या तक्रारीची दखल घेऊन उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर , गजानन वानखडे शिवसेना प्शाखा प्रमुख , अविनाश राऊत दहिहांडा सर्कल प्रमुख , बजरंग बोदडे तंटामुक्ती अध्यक्ष , चंदु जामनेकर , सुमित मगर , कल्लु शाह , मोहन गासे यांनी दहिहांडा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेज दिली असता दहिहांडा प्राथमिक केंद्राचे अधिकारी व कर्मचारी कोनीच हजर नव्हते असाच काही दिवस अधिक रुग्णांनात्रास झाल्यास प्राथमिक आरोग्या केंद्राच्या कर्मचार्यांना चागलाच धडा शिकवण्यात येईल अशि घोशना शिवसैनी कडुन करण्यात आली आहे.
अधिक वाचा : इंदिरा गांधी जयंतीदिनी घेतली एकात्मतेची शपथ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola