तेल्हारा(प्रतिनिधी)- दिवाळीचे औचित्य साधून पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री ना डॉ रणजित पाटील मित्र परिवार तेल्हारा यांच्या तर्फे तेल्हारा येथील साई बाबा संस्थान सभागृहात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री ना डॉ रणजित पाटील यांचा एक मित्र परिवार असून या मित्र परिवाराने आज दि ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक साई बाबा संस्थानाच्या सभागृहात मनोमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला डॉ रणजित पाटील, मा आमदार गव्हाणकर,मा आमदार खोटरे, अकोला महानगर अध्यक्ष भाजपा अशोक ओळबे,यांच्या सह अनेक जेष्ठ नागरिक,जेष्ठ नेते,भाजपा पदाधिकारी तसेच विशेष म्हणजे पालकमंत्री यांचा विविध पक्षामध्ये काम करणारे मात्र त्याचा मित्र परिवार असलेला एक वर्ग यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होता.
अधिक वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पदी दिलीप पिवाल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola