• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शहर पोलिसांनी वसुबारस च्या दिवशी दिले दोन गायींना जीवदान

Team OurAkola by Team OurAkola
June 2, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट शहर पोलिसांनी वसुबारस च्या दिवशी दिले दोन गायींना जीवदान
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट : दिनांक 4।11।18 रोजी हिंदू समाजाचा सर्वात मोठा सण दिवाळी सुरू झाली असून वसुबारस, आजच्या दिवशी हिंदू समाज गाय व वासराची पूजा करतात, मात्र अकोट शहर पोलिसांनी आज दोन गायीचे प्राण वाचवून वेगळ्या पद्धतीने वसुबारस साजरी केली, आज अकोट शहर पोलिसांना माहिती मिळाली की अकोला रोड वरून अकोट शहराकडे एक टाटा एस गाडी येत असून त्या मध्ये दोन गायी असून त्या कसाई पुऱ्या मध्ये कटाई साठी जात आहेत, ह्या माहिती वरून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई , हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके ह्यांना कारवाई करण्याचे आदेश दिला वरून माहिती मिळाल्या प्रमाणे थोड्या वेळाने अकोला रोड वरून एक टाटा एस गाडी क्रमांक MH 11 T 8147 पिवळ्या रंगाची गाडी वेगाने येताना दिसली , पोलिसांनी थांबवून तिची झडती घेतली असता गाडी मध्ये दोन गायी किंमत अंदाजे 20,000 रुपये ह्या बांधलेल्या अवस्थेत दिसल्या ,चालक गजानन सुखदेव चव्हाण राहणार हनवडी तालुका अकोट असून ,त्याचे कडे कागदपत्रांची मागणी केली असता ते नसल्याने विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याला देवरडा येथून इंद्रिस नावाच्या व्यक्तीने सदर गायी ,अकोट येथील कसाई पुऱ्या मध्ये नेऊन देण्या बाबत सांगितले व तो त्याचे मित्रा सोबत मागून मोटारसायकल ने येत होता पण पोलिसांनी गाडी थांबविल्याने फरार झाला, अकोट शहर पोलिसांनी दोन गायी व टाटा एस गाडी किंमत एकूण 1,70,00 रुपयांचे जप्त करून गजानन चव्हाण व इंद्रिस ह्यांचे विरुद्ध प्राणी सौरक्षण अधिनियम च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, उमेश सोळंके हे करीत आहेत.

अधिक वाचा : पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे भिकमांगो आंदोलन

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

ग्रोवर रुबेला लसीकरणाबाबत गुरुकूल पब्लिक स्कूल पातूर येथे जनजागृती कार्यक्रम साजरा

Next Post

रक्तदान मोहीमेत अमुल्य योगदान दिल्याने आकाश गवई सन्मानित

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
रक्तदान मोहीमेत अमुल्य योगदान दिल्याने आकाश गवई सन्मानित

रक्तदान मोहीमेत अमुल्य योगदान दिल्याने आकाश गवई सन्मानित

हिंदू संस्कृतीप्रमाणे माकडाचा अंत्यविधी मृत माकडावर अंतिम संस्कार करून हिवरखेड च्या युवकांनी दिला भावनात्मक निरोप

हिंदू संस्कृतीप्रमाणे माकडाचा अंत्यविधी मृत माकडावर अंतिम संस्कार करून हिवरखेड च्या युवकांनी दिला भावनात्मक निरोप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.