• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पदी दिलीप पिवाल

Editor by Editor
June 3, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पदी दिलीप पिवाल
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

तेल्हारा(ता प्र)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेल्हारा शहर अध्यक्ष पदी दिलीप शामलालजी पिवाल यांची निवड करण्यात आली असून त्यांची पक्षातील कामगिरी बघता त्यांची वर्णी लागली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सलग सहा वर्ष ते शहर अध्यक्ष होते.त्यांनी तालुक्यात तसेच शहरात पक्ष वाढीचे काम करून कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण केली आहे.तसेच दिलीप पिवाल हे विद्यमान न प सदस्या सौ सिमा पिवाल यांचे पती आहेत. सीमा पिवाल ह्या राष्ट्रवादी च्या तिकिटावर न प निवडणुकीत निवडून आल्या होत्या. तसेच दिलीप पिवाल यांनी आपल्या निवडी चे श्रेय प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील,अजितदादा पवार, आ श्री सुनीलजी तटकरे साहेब ,संतोषदादा कोरपे, माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे,जिल्हा अध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, महेश सरप, बांधकाम सभापती कैलास ठोकणे यांना दिले आहे.तसेच पक्षाने माझ्या जी जबाबदारी सोपवली आहे.त्याचा मी आदर करीत पक्ष वाढीसाठी काम करणार आहे.असे दिलीप पिवाल यांनी सांगितले.

Previous Post

अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रा.वि.अधिकाऱ्याची सीईओकडे तक्रार!

Next Post

पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे भिकमांगो आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे भिकमांगो आंदोलन

पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे भिकमांगो आंदोलन

पातूर शहरात CM चषक स्पर्धा नोंदणी कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन

पातूर शहरात CM चषक स्पर्धा नोंदणी कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.