महाराष्ट्रात खुल्या महाविद्यालयीन निवडणुका सुरु व्हाव्यात म्हणून अखिल भारतीय विध्यार्धी परिषद अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे, त्या संघर्षाला खऱ्या अर्थाने मिळाले असून राज्य शासनाने परिपत्रक काढून खुल्या महाविद्यालयीन निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे.
अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजित पाटील म्हणाले, कि राज्य शासनाचे परिपत्रक “देर आए दुरुस्त आए” या प्रकारचे आहे. अभाविप महाराष्ट्र शासनाचे व शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांचे अभिनंदन करते, व राज्य शासनाकडे मागणी करते कि तत्काळ या वर्षी खुल्या महाविध्यालय निवडणुका होतील या दृष्टीकोनातून आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात आणि महाविध्यालयीन निवडणुकांमधून खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातील विध्यार्थाचे नेतृत्व पुढे येईल अशी आशा अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा : कौशल्य सेतू अभियानामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार रोजगाराची संधी – विनोद तावडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola