• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आरोग्य केंद्राची इमारत दाखवतेय रुग्णांना वाकुल्या

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
आरोग्य केंद्राची इमारत दाखवतेय रुग्णांना वाकुल्या
12
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

तरोडा (कुशल भगत) : अकोट पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत शोभेची ईमारत बनली आहे. गेल्या दोन वर्षा पासुन कावसा येथील आरोग्य केंद्राची नविन ईमारत ऊभारण्याचे काम सुरू आहे व गेल्या ३ महीण्या पासुन प्राथमीक आरोग्य केंद्राची ईमारत पुर्ण पने काम झाले आहे. पण अजुन सुध्दा ईमारतीचा मुर्हत अधिकार्याना सापडत नाही असे दिसुन येत आहे.

आरोग्य केंद्राची इमारत दाखवतेय रुग्णांना वाकुल्याकावसा प्राथमिक केंद्राला एकुण ४४ गावे आहेत व १० उपकेंद्र आहेत तरी पण या केंद्रात सुविधांचा बट्याबोळ झालेला दिसुन येत आहे. केंद्रात पिण्याला वेवस्तीत पाणी नाही पिण्याच्या पाण्याचा एक मोठा टँक भरलेला असतो. पण तो खुप घाण आहे त्यावर माकड बसतात. बऱ्याच दिवसा पासुन धुतलेला नाही. माकड घाण सुध्दा करतात. तेच पानी रुग्णांना पिण्यासाठी वापरावे लागते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

जर एखाद्या रूग्णाला गोळी घ्यायची असली तर पाणी प्यायला ग्लास नाही व पिण्याच्या पाण्याजवळ फार मोठी घान साचलेली आहे. ते दूषित पाणी पिल्याने रूग्ण आणखी आजारी पडु शकते कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज १०० ते १३० रुग्ण येतात व केंद्रात कोण्या दिवसी गोळ्या नाहीत. तर कोण्या दिवशी  औषध नाही. असे वाटते की आरोग्य केंद्र वार्यावर सोडले आहे.

गेल्या ३ महीने  झाले कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन ईमारत झाली. पण मुर्हत निघणार कधी, चांगल्या सुविधा रूग्णाना मिळणार कधी, असे बर्याच नागरीकांमधे बोलले जात आहे. सध्या कावसा, तरोडा , दिनोडा, मरोडा, पळसोद, टाकळी, देर्वडा, गिरजापुर, रेल, धारेल, पाटसुल, आलेवाडी व बऱ्याच गावात पाण्याच्या नाल्या तुडुंब भरल्याने व केर कचरा साचल्याने डांसाचे प्रमाण वाढले आहे.

तसेच तापमाणात वाढ झाल्यामुळे व वातावरणातील बदलावामुळे परिसरात रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्दि, खोकला, ताप, डोकेदुखी, हिवताप, अंगदुखी होत आहे. रोज आरोग्य केंद्रात १०० ते १३० रूग्ण येतात. पण अपुरी सुविधा असल्या मुळे नागरीक तथा रूग्ण हैराण झाले आहेत. या गंभीर बाबी कडे वरीष्ठ अधिकार्यानी काळजी पुर्वक लक्ष देण्याची गरज भासत आहे, असे नागरीकांमधे व रुग्णामधे बोलले जात आहे.

नविन झालेल्या ईमारतीचे लाईट फिटिंग राहलेल आहे लाईट फिटिग झाल्यास लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

( डाँ.पंकज शर्मा )
वैद्दकिय अधिकारी कावसा.

प्राथमिक केंद्राला ४४ गावे आहेत रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणुन वरिष्ठ अधिकार्यानी लवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरु करावे

(गोपाल सुरेश दामोधर)
नागरीक कावसा

प्राथमिक आरोग्य केद्रात सुविधांचा बट्यांबोळ झाला आहे
रूग्णाची गैरसोय होत आहे या कडे लोकप्रतीधीनी लक्ष देण्यात यावे.

( विलास साबळे)
संरपच तरोडा

अधिक वाचा : कर्ज फेडण्या साठी उच्च शिक्षित तरुण बनला मोटारसायकल चोर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तेल्हारा तालुका युवासेना तालुकाप्रमुख जयवंत चिकटे यांची पुण्यात आत्महत्या की हत्या, तालुक्यात चर्चेला उधाण

Next Post

ड्वेन ब्राव्होची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
ड्वेन ब्राव्हो

ड्वेन ब्राव्होची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सनी देओलच्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सनी देओलच्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.