• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हाऱ्यात चिडीमारांची अल्पवयीन मुलींची छेडखाणी,काही काळ तणाव तर मध्यस्ती नंतर प्रकरण आपसात मिटवले

Editor by Editor
June 4, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हाऱ्यात चिडीमारांची अल्पवयीन मुलींची छेडखाणी,काही काळ तणाव तर मध्यस्ती नंतर प्रकरण आपसात मिटवले
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा शहरात सद्या चिडीमारांचा बोलबाला असून पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांमुळे या चिडीमारांचे मनोबल वाढले असून पोलीस अधिकारीच जर असे कारनामे करतील तर पोलीसाचा कायदा कशासाठी आज एका अल्पवयीन मुलीची छेड काढली मात्र पोलीस स्टेशन मधील प्रकार आणि काहीनि यामध्ये मध्यस्ती केल्याने हे गंभीर प्रकार निपटण्यात आला.

पोलीस प्रशासनाने आपल्या हद्दीतील असे प्रकाराला आळा घालण्याचे आवश्यक असून काही पोलीस अधिकारी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी अशा टवाळखोर चिडीमारांची वरचढ करून त्यांना पाठीशी घालण्याची पुरेपूर सोय करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आज एका अल्पवयीन मुलीला काही चिडीमाराणी त्रास दिल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसिंग चा प्रताप तिच्या डोळ्यासमोर तिला दिसून आला.त्यामुळे आणि काही शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मद्यस्थि केल्याने त्या अल्पवयीन मुलीच्या कुटूंबियांनि हे प्रकरण आपसात निपटवले मात्र या प्रकरणात एक पोलिसांचा मुलगा व गावातील चार चिडीमार असल्याने हे प्रकरण निपटवण्यात आले.

तेल्हारा शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून ठाणेदार देवरे व तीपोलिसांनी सुद्धा अशा चिडीमारांचा बंदोबस्त करून तेल्हारा शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नचा कारवाई करून तोडगा काढवा अशी मागणी होत आहे.जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना त्रास देण्याचे खुलेआम काम हे चिडीमार करीत असतील तर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अधिक वाचा : भुसावळ च्या महिलांनी केला वेगळाच उपक्रम

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

कर्ज फेडण्या साठी उच्च शिक्षित तरुण बनला मोटारसायकल चोर

Next Post

कार्यकर्त्यांशी संवादानंतर राज ठाकरे यांनी जिल्हा, शहर कार्यकारिणी केली बरखास्त

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
कार्यकर्त्यांशी संवादानंतर राज ठाकरे यांनी जिल्हा, शहर कार्यकारिणी केली बरखास्त

कार्यकर्त्यांशी संवादानंतर राज ठाकरे यांनी जिल्हा, शहर कार्यकारिणी केली बरखास्त

अकोला शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांचा सोशल ऑडिट

अकोला शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांचा सोशल ऑडिटचा अहवाल जाहीर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.