पातुर(सुनील गाडगे)- काल तेल बुद्ली तलाव येथे दुर्गा देवी विसर्जन जागेची व्यवस्था केली होती.पण व्यवस्थापनेचा अभाव तिथं दिसून आला सायंकाळी गुरुवार पेठ ची देवी विसर्जन सठि रात्री १० वा या ठिकणि आली असता कोणतेही न प चे कर्मचारी तसेच तहसील कर्मचारी हजर नव्हते लाईट ची व्यवस्ता नव्हती लाईट बंद होते जनरेटर ची सुविधा नव्हती प्रशासनाने सर्व परिसर हा राम भरवसे सोडून दिला होता न प कर्मचाऱ्यांचा हा आळशी पणा जनतेचा जीव घेणा ठरू शकतो जर काही अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण असत असा मोठा प्रश्नं जनतेच्या मानत येत होता व प्रशासन विरुद्ध मोठा रोष निर्माण झाला होता. न प कर्मचारी असे झोपेचे ढोंग का करत आहे असा मोठा सवाल जनतेला पडला आहे पातुर वासियांना चक्क ट्रॅक्टर च्या लाईट मध्ये दुर्गा विसर्जन करण्याची वेळ न प कर्मचारी तसेच तहसील कर्मचाऱ्यांच्या कामचुकार पणा मुळे आली तरी या विषय कडे न प च्या सी ओ साहेबानी लक्ष्य देण्याची गरज होती पण त्यांना याची काही कालजी वाटत नाही असे दिसून येत आहे या गोष्टी चा सर्व जनतेच्या वतीने निषेध व्यक्त कार्य्ण्यात येत आहे.
अधिक वाचा : पातूर येथे विहीरीत पाय घसरुन एका इसमाचा मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola